---Advertisement---
जळगाव जिल्हा महाराष्ट्र राजकारण

भाजपातर्फे उद्धव ठाकरे यांचा जाहीर निषेध !

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जुलै २०२२ । भारतीय जनता युवा मोर्चा जळगाव जिल्हा महानगरच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल अपशब्द वापर करण्याऱ्या उद्धव ठाकरे यांचा जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले.

्deeapeak suryavanshi jpg webp webp

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याबद्दल अपशब्द व चुकीचे अशे निंदनीय व्यक्तय वापरल्या बद्दल भारतीय जनता युवा मोर्चा जळगाव जिल्हा महानगर तर्फे टॉवर चौक येथे उद्धव ठाकरे यांच्या प्रतिकात्मक पोस्टरवर काळे फासून व जोडे मारून निषेध करण्यात आला. तसेच ह्या पुढे जर त्यांनी पुन्हा अशे व्यक्तव्य केले तर यापेक्षा ही आक्रमक पणे भाजपा युवा मोर्चाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महानगरध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी दिला आहे.

---Advertisement---

यावेळी महानगर सरचिटणीस विशाल त्रिपाठी, डॉ. राधेयश्याम चौधरी , माजी महापौर सिमा भोळे, युवा मोर्चा महानगर जिल्हाध्यक्ष आनंद सपकाळे, सरचिटणीस अक्षय जेजुरकर ,महिला आघाडी अध्यक्ष दीप्तीताई चिरमाडे , युवा मोर्चा उपाध्यक्ष सचिन बाविस्कर , राहुल मिस्त्री , राहुल लोखंडे , स्वामी पोतदार, सागर जाधव , चिटणीस अश्विन सैनदाने , रोहित सोनवणे, प्रसिध्दी प्रमुख गौरव पाटील, मंडळाध्यक्ष दिनेश पुरोहित, हर्षल चौधरी, समर्थ राणे, शक्ती महाजन, राजेंद्र मराठे, राहुल वाघ, अनिल जोशी, रेखा वर्मा, सरोज पाठक, नंदिनी दर्जी, संगीता पाटील, रेखा पाटील, आर्यन शेठ, मयूर राजपुत, हमीद शेख, अफसर शेख, सुभाष शौचे, हेमंत जोशी, जीभाऊ वानखेडे, जहांगीर खान, राहुल पाटील, केदार देशपांडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

https://fb.watch/lKfH1bOkk_/

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---