राष्ट्रवादी सामाजिक न्याय प्रदेश चिटणीसपदी प्रा.मेढे

जानेवारी 1, 2022 11:56 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १ जानेवारी २०२२ । भुसावळ येथील प्रागतिक चळवळीचे अभ्यासक प्रा.डॉ.जतीन मेढे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाच्या प्रदेश चिटणीसपदी नियुक्ती झाली आहे. पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष जयदेव गायकवाड यांनी त्यांना शुक्रवारी नियुक्तिपत्र दिले.

niyukti 4 jpg webp

प्रा.डॉ.मेढे हे भालोद येथील कला व विज्ञान महाविद्यालयात मराठी विभाग प्रमुख आहेत.

हे देखील वाचा :

    Join WhatsApp

    Join Now

    Join Telegram

    Join Now