राजकारण

Jalgaon Politics : Get the latest political happenings, events, and analysis from Jalgaon District. Trusted coverage on local political movements and decisions.

eknath khadase

बदली झाली कि पोलीस अधिकारी आकसापोटी आरोप करतात : एकनाथ खडसे

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मार्च २०२१ । एखाद्या पोलीस अधिकाऱ्याची आक्षेपानंतर बदली केली जात असेल आणि त्यानंतर जर असे आरोप पोलीस अधिकऱ्याकडून होत ...

navgrah

‘नवग्रह’चा विश्वास डगमगतोय? ‘मारोती’ला केली प्रार्थना

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मार्च २०२१ । शहर मनपाच्या राजकारणाचे चित्र पलटविण्यात मोठी भूमिका बजावणाऱ्या नवग्रह नगरसेवकांची शक्ती डगमगतेय की काय? असा प्रश्न ...

mim

शिवसेनेला मतदान करण भोवल ; एमआयएमचे तीन नगरसेवक निलंबित

जळगाव लाईव्ह न्यूज । २० मार्च २०२१ । जळगाव महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीत ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीनच्या (एमआयएम) तीन नगरसेवकांनी शिवसेनेला मतदान केल्याने ...

maratha injalgaon politics

जळगावच्या राजकारणात मराठा नेतृत्वाची फरपट…

सध्याचे मराठा नेते हे सुद्धा स्वतःचे ताट घेऊन स्वतःची पंगत सुरू करु शकतील अशा ताकदीचे नाहीत. दुसऱ्याच्या ताटाखालचे मांजर होऊन दुसऱ्याच्या पंगतीत जेवायची सवय त्यांना लागली आहे.

gulabrao patil

पालकमंत्री गुलाबराव पाटील कोरोना पॉझिटिव्ह

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मार्च २०२१ । जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री शिवसेना नेते आ. गुलाबराव पाटील यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. फेसबुकवर पोस्ट ...

pravin darekar

हा तर सत्तेचा गैरवापर; आ.प्रवीण दरेकरांची जळगावच्या राजकारणावर टीका

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मार्च २०२१ । जळगाव महानगरपालिकेतील महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपला धोबीपछाड देत महापालिकेवर भगवा फडकाविला. या निवडणुकीपूर्वी भाजपच्या ...

girish mahajan viral memes

महापौर निवडीवरून सोशल मीडियात गिरीश महाजनांची खिल्ली!

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मार्च २०२१ । शहर मनपात भाजपचे स्पष्ट बहुमत असताना देखील शिवसेनेच्या जयश्री महाजन या महापौर झाल्या आहेत. भाजपचे नगरसेवक ...

vijay patil girish mahajan

कर्माची फळे म्हणून गिरीश महाजन जळगाव मनपातून बाहेर; ॲड. विजय पाटलांची बोचरी टीका

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मार्च २०२१ । शहर महापालिकेत सन 2018 मध्ये गिरीश महाजन यांनी सुमारे 20 ते 25 कोटी रुपये खर्च करून ...

eknatharao khadse

खडसेंनी सांगितला जळगाव महापालिकेतील विजयाचा प्लॅन; जाणून घ्या काय होता प्लॅन?

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मार्च २०२१ । जळगाव महापालिकेत शिवसेनेनं भाजपला जोरदार दणका दिला आहे. निवडणुकीपूर्वी भाजपच्या 27 नगरसेवकांनी बंडखोरी केली होती. त्यामुळे ...