⁠ 
रविवार, ऑक्टोबर 6, 2024
Home | नोकरी संधी | पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत ITI उत्तीर्णांना संधी!! तब्बल 303 जागांसाठी भरती सुरु

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत ITI उत्तीर्णांना संधी!! तब्बल 303 जागांसाठी भरती सुरु

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत काही रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. ITI उत्तीर्णांना नोकरी मिळविण्याची ही एक उत्तम संधी असू शकते. अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 नोव्हेंबर 2023 आहे. तर भरलेले अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 09 नोव्हेंबर 2023आहे. PCMC Bharti 2023

या भरतीद्वारे एकूण 303 जागा भरल्या जातील. अर्ज करण्यापूर्वी पात्र उमेदवारांनी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा. PCMC Recruitment 2023

या पदांसाठी होणार भरती
1) कोपा (PASSA) 100
2) वीजतंत्री 59
3) तारतंत्री 46
4) रेफ & AC मेकॅनिक 26
5) प्लंबर 24
6) डेस्कटॉप ऑपरेटिंग (DTP) 16
7) पंप ऑपरेटर कम मेकॅनिक 12
8) इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक 10
9) आरेखक स्थापत्य 04
10) भूमापक 02
11) मेकॅनिक मोटर व्हेईकल 02

शैक्षणिक पात्रता: संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण
परीक्षा शुल्क : शुल्क नाही
नोकरी ठिकाण: पिंपरी-चिंचवड

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 नोव्हेंबर 2023
भरलेले अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 09 नोव्हेंबर 2023
अर्ज सादर करण्याचा पत्ता: औद्योगिक प्रशिक्षण विभाग, मोरवाडी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online  

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.