OFB : भुसावळ ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये या पदांसाठी भरती, त्वरित अर्ज करा..

Ordnance Factory Bhusawal Bharti 2023 : ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ येथे काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावा. अर्ज पोहोचण्याची शेवटी तारीख उद्या म्हणजेच 04 जानेवारी 2023 आहे.

रिक्त पदाचे नाव : पदवीधर किंवा तंत्रज्ञ शिकाऊ / Graduate or Technician Apprentice

शैक्षणिक पात्रता : वैधानिक विद्यापीठाने दिलेली अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानाची पदवी आणि राज्य सरकारने स्थापन केलेल्या टेक्निकल एज्युकेशनच्या स्टेट कौन्सिल बोर्डाने दिलेला अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानाचा डिप्लोमा (सविस्तर पात्रतेसाठी जाहिरात पाहावी)

पगार : 8,000 ते 9,000 प्रति महिना

निवड प्रक्रिया : शिकाऊ उमेदवारांच्या पदासाठी निवड प्रक्रिया गुणवत्तेच्या आधारावर केली जाईल.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The General Managar, Ordannce Factory Bhusawal, A Unit Of Yantra India LTD. Bhusawal Pin – 425 203

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

अर्ज कसा करावा?
पात्र उमेदवारांनी https://ddpdoo.gov.in/unit/pages/OFBH/advertisements या वेबसाईवर जावे
त्यानंतर OFB भर्ती 2022 अधिसूचनेवर क्लिक करा
अधिकृत अधिसूचनेत दिलेले सर्व तपशील वाचा
अर्जाच्या पद्धतीनुसार अर्ज सबमिट करा.