गुन्हेजळगाव जिल्हापारोळा

पाय घसरून विहिरीत पडल्याने तरुणाचा मृत्यू

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जानेवारी २०२२ । पाय घसरून विहिरीत पडल्याने २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना पारोळा तालुक्यातील नगाव येथे २५ रोजी घडली. प्रकाश ओंकार पाटील (वय २५) असे तरुणाचे नाव आहे.

apghat 2 jpg webp

प्रकाश ओंकार पाटील (वय २५) हा तरुण耠आपल्या शेतात पाणी भरण्यासाठी गेला हाेता. दरम्यान, पाय घसरून विहिरीत पडला. यात पाटील यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. याबाबत पाराेळा पाेलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हे देखील वाचा :

    Related Articles

    Back to top button