---Advertisement---
जळगाव जिल्हा जळगाव शहर

जळगावच्या रस्त्यांसाठी आता ‘मनसे’ उतरली रस्त्यावर

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जानेवारी २०२३ । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना जळगाव शहर तर्फे जळगाव शहरामध्ये “गल्लो गल्ली रस्ते आंदोलन” करण्यात आले. “घे भरारी मनसे आपल्या दारी ” ही चळवळ मोहीम राज ठाकरे यांनी महाराष्यरभर सुरु केली आहे. त्या अनुषंगाने , त्याचाच एक भाग म्हणून जळगाव शहरात रस्त्यासाठी ही मोहीम चालू केली आहे. ह्या मोहिमेची सुरवात जिल्हा पेठ भागात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर मार्केट समोरील रस्त्यां पासून करण्यात आली. (mns jalgaon)

mns jalgaon jpg webp webp

मनसे पक्ष शहरात नवीन रस्ता बनण्यासाठी पाठपुरवठा करित आहे.मात्र महानगपालिका प्रशासनाला ला अजून जाग आली नाहीये. यामुळे मनसे त्यांच्या स्टाईल ने जब विचारला जाणार आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्केट पासून मोहिमेची सुरुवात झाली. जळगाव शहरातील नागरिक व मनसे पदाधिकारी कार्यकर्ते यांना माझ आव्हान आहे, हा उपक्रम जळगाव शहरात गल्लो गल्लीत राबवायचा आहे.

---Advertisement---

राज साहेबांचा कार्यकर्ता जनतेच्या सेवेसाठी सदयव हजर राहतो, जनतेसाठी कार्य करत राहतो, त्या अनुषंघाने , प्रत्येक कार्यकर्त्याने व जागरूक जनतेने ला आमच आव्हान आहे की, आमच्या कार्यालयावर येऊन किव्वा फोन करून संपर्क करावे ,की आमच्या कॉलोनीत गल्लीत रस्ता नाही सुखसुविदा नाही , आम्ही त्या ठिकाणी येऊन तुमच्या सोबतीने महानगपालिका आणी सत्ताधारी यांच्या विरुद्ध आंदोलन करून वठनीवर आणू, आणी लवकरार लवकर गल्लो गल्ली रस्ते बनवण्यासाठी भाग पाडू, त्यासाठी शहरातील प्रत्येकाने आम्हाला साथ दिली पाहिजे. असे आवाहन मनसे तर्फे करण्यात आले आह

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---