बातम्या
जळगावात अंगावर वीज पडल्यामुळे 15 वर्षीय मुलाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
जळगाव लाईव्ह न्यूज । १ एप्रिल २०२५ । एकीकडे राज्यात उन्हाचा चटका चांगलाच वाढला असताना राज्यात अवकाळी पाऊस कोसळत आहे. सोमवारी सायंकाळी जळगावमध्ये विजांच्या ...
मोठी बातमी! आजपासून शाळांच्या वेळेत बदल
जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मार्च २०२५ । मार्च महिन्यात तापमान चाळीशीपार गेले. त्यामुळे वाढलेल्या उन्हाच्या तडाख्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम टाळण्यासाठी प्राथमिक ...
सावधान! राज्यावर गारपिटीसह अवकाळीचे संकट, IMD कडून या जिल्ह्यांना अलर्ट जारी, जळगावात..
जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मार्च २०२५ । राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत असून कुठं ढगाळ वातावरण जाणवत आहे, तर कुठं उन्हाचा तडाखा अधिक ...
धुळेकरांनो सावधान! शहरात ३०० किलो भेसळयुक्त पनीर जप्त
जळगाव लाईव्ह न्यूज । २९ मार्च २०२५ । धुळे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील एमआयडीसी परिसरातील एका कारखान्यात बनावट पनीर बनविले ...
12GB RAM, ब्रँड कॅमेरा, अन् जबरदस्त फीचर्ससह Realme चा नवीन स्मार्टफोन लाँच..
जळगाव लाईव्ह न्यूज । Realme सतत नवीन स्मार्टफोन लाँच करत आहे. आता कंपनीने आणखी एक नवीन फोन लाँच केला आहे. Realme 14 5G हा ...
चोरीस गेलेल्या चार दुचाकी हस्तगत ; संशयित चोरट्याला अटक
जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरात दुचाकी चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढले आहे. सरासरी दिवसाला एक दुचाकी चोरीला जाते. मार्च महिन्यात १८ ते २४ ...
खुशखबर ! वीज दरात १० टक्के कपात होणार, १ एप्रिलपासून नवे वीजदर लागू
जळगाव लाईव्ह न्यूज । २९ मार्च २०२५ । एकीकडे जीवनावश्यक वस्तू महाग होत असताना दुसरीकडे वाढत्या वीजदरांमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना आता मोठा दिलासा देणारी ...
Gold Silver : गुढीपाडव्याच्या तोंडावर सोने 800 रुपयांनी तर चांदी 1000 रुपयांनी महागली, आताचे भाव पहा..
जळगाव लाईव्ह न्यूज । २९ मार्च २०२५ । गुढीपाडव्याच्या तोंडावर सोन्यासह चांदीच्या किमतीने जोरदार उसळी घेतली आहे. जळगावच्या सुवर्णपेठेत शुक्रवार सोने दरात प्रति तोळा ...
बापरे! जामनेरमध्ये ट्रॅक्टरनं दहा ते बारा दुचाकींना उडवलं
जळगाव लाईव्ह न्यूज । २९ मार्च २०२५ । जामनेरमध्ये ट्रॅक्टरचा भीषण अपघात घडला आहे. चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टरनं दहा ते बारा दुचाकींना उडवल्याची ...