⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

MSRTC : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात मोठी भरती, ‘एवढा’ पगार मिळेल..

जळगाव लाईव्ह न्यूज न्यूज । नोकरी संदर्भ । महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात मोठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. छत्रपती संभाजी नगर येथे ही भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. एकूण 134 पदे रिक्त आहेत. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2023 आहे.

एकूण पदसंख्या : 134

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) मेकॅनिक (मोटार व्हेईकल) / Mechanic (Motor Vehicle) 45
शैक्षणिक पात्रता : 
सरकारमान्य औद्योगीक प्रशिक्षण संस्थेतील मेकॅनिक मोटार व्हेईकल ट्रेड 02 वर्षाचा (आय. टी. आय.) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

2) शीट मेंटल वर्कर / Sheet Mental Worker 15
शैक्षणिक पात्रता : 
सरकारमान्य औद्योगीक प्रशिक्षण संस्थेतील शिट मेटल वर्कर ट्रेड 01 वर्षाचा (आय. टी. आय.) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

3) वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) / Electrician 10
शैक्षणिक पात्रता :
 सरकारमान्य औद्योगीक प्रशिक्षण संस्थेतील इलेक्ट्रीशियन ट्रेड 02 वर्षाचा (आय. टी. आय.) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

4) मेकॅनिक (डिझेल) / Mechanic (Diesel) 45
शैक्षणिक पात्रता :
 सरकारमान्य औद्योगीक प्रशिक्षण संस्थेतील मॅकेनिक (डिझेल) ट्रेड एक वर्षाचा (आय. टी. आय.) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

5) वेल्डर / Welder 06
शैक्षणिक पात्रता :
 सरकारमान्य औद्योगीक प्रशिक्षण संस्थेतील वेल्डर ट्रेड एक वर्षाचा (आय. टी. आय.) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

6) मेकॅनिक मेकॅट्रॉनिक्स / Mechanic Mechatronics 10
शैक्षणिक पात्रता :
 सरकारमान्य औद्योगीक प्रशिक्षण संस्थेतील मेकॅनिक मेकॉट्रोनिक्स ट्रेड 02 वर्षाचा (आय. टी. आय.) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे

7) अभियांत्रिकी पदवीधर (बी.ई.) / Bachelor of Engineering (B.E.) 03
शैक्षणिक पात्रता 
: उमेदवार हा कोणत्याही सरकार मान्य संस्थेतील यंत्र किंवा मोटार अभियांत्रिकी पदवीधर असणे आवश्यक

किती पगार मिळेल तुम्हाला?
मेकॅनिक (मोटार व्हेईकल) – 10028/-
शीट मेंटल वर्कर – 8914/-
वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) – 10028/-
मेकॅनिक (डिझेल)- – 8914/-
वेल्डर – – 8914/-
मेकॅनिक मेकॅट्रॉनिक्स – 10028/-
अभियांत्रिकी पदवीधर (बी.ई.) – 9000/-

नोकरी ठिकाण : छत्रपती संभाजी नगर (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 मार्च 2023
अधिसूचना (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा