महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत पशुधन विकास अधिकारी (एलडीओ) या पदांसाठी भरती निघाली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मार्च 2022 असणार आहे.

पदसंख्या : 224

पदाचे नाव : पशुधन विकास अधिकारी एलडीओ (Livestock Development Officer LDO) –
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Veterinary science Veterinary and Animal Husbandry मध्ये पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा महाविद्यालयातून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगार
56,100/- रुपये – 1,77,500/- रुपये प्रतिमहिना
परीक्षा फी :
खुल्या प्रवर्गासाठी – 394/- रुपये
मागासवर्गासाठी – 294/- रुपये
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 मार्च 2022
नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
हे देखील वाचा :
- खाकी वर्दीचं स्वप्न पूर्ण होणार! महाराष्ट्रात ८१०० पोलिसांची मेगा भरती?
- पदवीधरांना सरकारी नोकरीची मोठी संधी; SSC मार्फत 1871 जागांसाठी मेगाभरती
- युनायटेड इंडिया इन्शुरन्समध्ये मोठी पदभरती; पदवीधरांना सरकारी नोकरीची संधी
- इस्रो मध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! भरघोस पगार मिळेल, पात्रता काय?
- SSC मार्फत 2536 जागांसाठी मेगाभरती; 12वी उत्तीर्णांना सरकारी नोकरीची मोठी संधी











