---Advertisement---
जळगाव शहर महाराष्ट्र राजकारण

आज मंत्री.गिरीश महाजन येणार जळगाव शहरात !

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १० मे २०२३ । राज्याचे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. शिवसेनेच्या आमदार लता सोनवणे यांच्या कन्येच्या विवाह सोहळा आज पार पडत आहे. या सोहळ्याला ते हजेरी लावणार आहेत. (girish mahajan in jalgaon)

GIRISH MAHAJAN 3 jpg webp

मंत्री गिरीश महाजन यांचं दुपारी 3 वाजून 50 मिनिटांनी शासकीय विमानाने मुंबई येथून जळगाव विमानतळावर आगमन होणार आहे. यासंदर्भातला दौरा जिल्हा प्रशासनाला मंगळवारी सायंकाळी उशिरा प्राप्त झाला आहे.

---Advertisement---

जळगाव जिल्ह्यातील चोपड्याच्या आमदार लता सोनवणे यांची कन्या अमृता सोनावणे हिचा विवाह सोहळा जळगावातील एम. जे. कॉलेजच्या एकलव्य क्रीडा मैदानावर होत आहे. या विवाह सोहळ्याला मंत्री गिरीश महाजन यांची हजेरी राहणार आहेत

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---