मुंबई महापालिकेत 12वी पाससाठी तब्बल 652 पदांची भरती ; लाखोत पगार मिळेल

MCGM Recruitment 2023 मुंबई महापालिकेअंतर्गत 12वी पाससाठी मोठी भरती निघाली आहे. परिचारिका या पदांसाठी ही भरती असणार असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज कारायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 21 मार्च 2023 असणार आहे.

रिक्त पदसंख्या : 652

पदाचे नाव : परिचारिका (Staff Nurse)
काय आहे पात्रता?
उमेदवार हा 12वी परीक्षा उत्तीर्ण असावा सोबतच जीएनएम, MS-CIT किंवा CCC किंवा समतुल्य

वेतनमान (Pay Scale) : 35,400/- रुपये ते 1,12,400/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज कसा कराल?
अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख – 08 मार्च 2023
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 21 मार्च 2023
अर्ज करण्यासाठीचा पत्ता :
वैद्यकीय अधीक्षक यांचे कार्यालय , कस्तुरबा रुग्णालय (संसर्गजन्य रोगांसाठी), वॉर्ड नं. 07, (प्रशिक्षण हॉल ), मध्यवर्ती कारागृहासमोर, साने गुरुजी मार्ग , (ऑथोर रोड ). चिंचपोकळी (पश्चिम ), मुंबई 400011

अधिसूचना पहा : PDF