महावितरणमध्ये पदवीधर उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी ; तब्बल इतक्या जागा रिक्त..

मार्च 20, 2024 2:13 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । नोकरीच्या शोयासाठी धात असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये भरती निघाली आहे. पदवीधर उमेदवारांना नोकरी मिळविण्याची ही उत्तम संधी आहे. वेळ वाया न घालवता पात्र उमेदवारांना अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. MahaVitaran Bharti 2024

Mahavitaran Bharti jpg webp

या भरतीद्वारे एकूण ४६८ जागा भरल्या जातील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2024 होती. मात्र या भरतीला मुदतवाढ देण्यात आली असून 19 एप्रिल 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे.

पदाचे नाव: कनिष्ठ सहाय्यक (लेखा)
शैक्षणिक पात्रता: (i) B.Com/BMS/BBA (ii) MSCIT किंवा समतुल्य
वयाची अट: 29 डिसेंबर 2023 रोजी 30 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय/आ.दु.घ.: 05 वर्षे सूट]
पगार : 19,000/- ते 21,000/-

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
Fee: खुला प्रवर्ग: ₹500/- [मागासवर्गीय/अनाथ: ₹250/-]
जाहिरात (Notification): पाहा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now