‘महावितरण’मध्ये ITI उत्तीर्णांना नोकरीची मोठी संधी; ‘इतक्या’ जागांसाठी सुरूय भरती

सप्टेंबर 3, 2022 5:11 PM

Mahavitaran Apprentice Recruitment 2022 : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड हिंगोली येथे काही जागांसाठी भरती निघाली आहे. दहावी पास उमेदवारांना ही मोठी संधी आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवार पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज पडताळणीला यायचं आहे. अर्ज पडताळणीची तारीख 16 सप्टेंबर 2022 असणार आहे.

mahavitar

एकूण जागा : १००

रिक्त पदाचे नाव :
1) इलेक्ट्रिशियन (विजतंत्री) 50
2) वायरमन (तारतंत्री) 50

शैक्षणिक पात्रता: ITI-NCVT (इलेक्ट्रिशियन/वायरमन)
परीक्षा फी : फी नाही

नोकरी ठिकाण: हिंगोली
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 सप्टेंबर 2022

कागदपत्रक पडताळणी: 16 सप्टेंबर 2022 (10:00 AM)
कागदपत्रक सादर करण्याचे ठिकाण: मंडळ कार्यालय, विद्युत भवन, हिंगोली

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now