महाराष्ट्र
-

यंदा कर्तव्य आहे… २० नोव्हेंबरपासून वाजणार वाजंत्री, चाैघडा, लग्नासाठी ६३ शुभमुहूर्त
जळगाव लाईव्ह न्यूज । ८ नोव्हेंबर २०२१ । कोरोनाचे सावट बऱ्यापैकी दूर झाल्यानंतर यंदा अनेकांनी लग्नाचे बेत आखले आहेत. दिवाळीनंतर…
-

रुग्णालयात मृत्यू झाले स्वस्त, केव्हा थांबणार हे मृत्यूचे तांडव?
जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । देशभर दिवाळीचा उत्साह साजरा होत असताना शनिवारी सकाळीच आलेल्या अहमदनगरच्या बातमीने मन सुन्न…
-

चिमुकल्यांच्या अपघाती मृत्यूला दोषी कोण?
जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । गेल्या दोन दिवसात दोन अत्यंत वाईट घटना कानावर आल्या आणि मन सुन्न झाले.…
-

अखेर एसटी कामगारांचा बेमुदत संप मागे ; मिळेल 28 टक्के महागाई भत्ता
जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑक्टोबर २०२१ । ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप मागे घेण्यात आला असून एसटी…
-

सहकार.. भाजप के बस की बात नहीं
जळगाव लाईव्ह न्यूज । २६ ऑक्टोबर २०२१ । राज्यभरात सध्या जिल्हा बँकेच्या निवडणुकांची जोरदार रणधुमाळी सुरु आहे. आजवर जिल्हा बँकेत…
-

नोव्हेंबरमध्ये १७ दिवस बँकांना सुट्ट्या ; जाणून घ्या तारखा
जळगाव लाईव्ह न्यूज । २५ ऑक्टोबर २०२१ । पुढील आठवड्यापासून नोव्हेंबर २०२१ महिन्याला सुरुवात होणार आहे. हा नोव्हेंबर महिना सणांचा…
-

रेस्टॉरंट रात्री १२ तर दुकाने रात्री ११ पर्यंत सुरू राहणार ; सरकारकडून नियमावली जाहीर
जळगाव लाईव्ह न्यूज । १९ ऑक्टोबर २०२१ । राज्यात कोरोना कमी होऊ लागल्याने हळूहळू सर्व निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. कोरोना…
-

दिवाळीच्या तोंडावर राज्यातील निर्बंध आणखी शिथिल होणार? मुख्यमंत्र्यांची आज टास्कफोर्ससोबत बैठक
जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑक्टोबर २०२१ । राज्यातील कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याने दिवाळीच्या तोंडावर निर्बंध आणखी शिथिल करण्याच्या हालचाली…
-

गुलाबराव पाटलांनी पुन्हा डागली नारायण राणेंवर तोफ ; वाचा काय म्हणाले…
जळगाव लाईव्ह न्यूज । १६ ऑक्टोबर २०२१ । शिवसेने नेते गुलाबराव पाटील यांनी भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर पुन्हा…








