⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

महामेट्रोमध्ये सरकारी नोकरीचा गोल्डन चान्स..तब्बल ‘एवढा’ पगार मिळेल

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये भरती निघाली आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झालेली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०३ जानेवारी २०२३ आहे. Maha Metro Recruitment 2023

एकूण रिक्त पदे : 18

रिक्त पदाचे नाव शैक्षणिक पात्रता :

जनरल मॅनेजर – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Full time B.E./ B.Tech. in Civil Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी CA/ ICWA पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक – – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Full time B.E./ B.Tech पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

व्यवस्थापक – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBA/B.E./ B. Tech पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

असिस्टंट मॅनेजर – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.E./ B. Tech. in Electronics/ Electronics & Telecommunications पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

डेपो कंट्रोलर – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Full time B.E./ B.Tech in Electrical/ Electronics पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

स्टेशन कंट्रोलर – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Full time B.E./ B.Tech in Electrical/ Electronics पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

कनिष्ठ अभियंता – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.E./ B. Tech. in Civil Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

किती पगार मिळेल तुम्हाला?
जनरल मॅनेजर – 1,20,000/- – 2,80,000/- रुपये प्रतिमहिना
वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक – 80,000-/- 2,20,000/- रुपये प्रतिमहिना
उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक – 70,000/- – 2,00,000/- रुपये प्रतिमहिना
व्यवस्थापक – 60,000/- -1,80,000/-रुपये प्रतिमहिना
असिस्टंट मॅनेजर – 50,000/- – 1,60,000/-रुपये प्रतिमहिना
डेपो कंट्रोलर – 35,000/- – 1,10,000/-रुपये प्रतिमहिना
स्टेशन कंट्रोलर – 35,000/- – 1,10,000/-रुपये प्रतिमहिना
कनिष्ठ अभियंता – 33,000/- – 1,00,000/- रुपये प्रतिमहिना

अर्ज करण्यासाठीचा पत्ता : महाव्यवस्थापक (एचआर) महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. मेट्रो भवन, दीक्षाभूमीजवळ, नागपूर –-440010.

अर्ज पद्धती : ऑफलाईन/ऑनलाईन
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 17 जानेवारी 2023

अधिकृत संकेतस्थळ : www.mahametro.org
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : इथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा