किशाेर बाविस्कर यांचे निधन

नोव्हेंबर 9, 2021 12:18 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ नोव्हेंबर २०२१ । खेडी बुद्रूक येथील किशाेर प्रल्हाद बाविस्कर (वय ४६) यांचे साेमवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा मंगळवारी सकाळी ११.३० वाजता निघेल. ते माजी नगरसेवक दिलीप बाविस्कर, अशाेक बाविस्कर यांचे बंधू हाेत.

kishar baviskar nidhan jpg webp

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now