⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

जितेंद्र तायडे यांचे निधन

जळगाव लाईव्ह न्यूज । ०२ डिसेंबर २०२१ । पिंप्री सेकम ( ता. भुसावळ ) येथील रहिवाशी जितेंद्र काशिनाथ तायडे ( वय ३६, ) यांचे २८ नोव्हेंबर रोजी निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील असा परिवार आहे. ते भागवत सोनवणे यांचे साडुपुत्र होत.