यावल शहरात काँग्रेसतर्फे जनजागरण अभियान

नोव्हेंबर 29, 2021 2:12 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । यावल शहरात महागाई विरोधात मा. प्रांताध्यक्ष नाना पटोले व प्रदेश उपाध्यक्ष आ. शिरीष चौधरी तसेच जिल्हाध्यक्ष बाळासाहेब प्रदीप पवार यांच्या आदेशावरून आधुनिक भारताचे शिल्पकार माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंती दिनापासुन दि.14 ते 29 नोव्हेंबरपर्यंत शहरात तालुकाध्यक्ष तथा गटनेता जि.प.जळगांव मा.प्रभाकर सोनवणे यांच्या नेतृत्वाखालील जनजागरण अभियान राबविण्यात आले होते. या अभियानाचा समारोप आज करण्यात आला.

यावल 1 jpg webp

यावेळी इंटक जिल्हाध्यक्ष मा.भगतसिंग पाटील, शहराध्यक्ष कदिर खान, शेतकी संघ संचालक अमोल भिरूड, जेष्ठ नगरसेवक रसुल शेठ, युवक जिल्हाउपाध्यक्ष ईमरान पहेलवान, शहर उपाध्यक्ष अनिल जंजाळे, मागसवर्गीय शहराध्यक्ष विक्की गजरे, विजय जावरे, अस्लम सर, सतिश बडगुजर सर, नाना तायडे, अयुब खान, लुकमान तडवी, सागर बडगुजर आदी कार्यकर्ता उपस्थित होते.

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now