Thursday, May 26, 2022
Jalgaon Live News
Download App
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • प्रशासन
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

इकरा कोविड सेंटरची महापौरांनी केली पाहणी

ikara covid center
चेतन पाटीलbyचेतन पाटील
April 23, 2021 | 2:35 pm

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ एप्रिल २०२१ । कोरोना चा वाढता प्रादुर्भाव आणि गेल्या काही दिवसात राज्यात घडत असलेल्या घटनांचे गांभीर्य लक्षात घेत कोरोना रुग्णांची योग्य काळजी घेतली जात आहे का? यासाठी आज जळगाव येथील इकरा यूनियन मेडिकल कॉलेज  येथील कोवीड सेंटरची महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी पाहणी केली.

यावेळी महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी कोवीड सेंटर मधील रुग्णांना दिले जाणारे जेवणाचे पॅकेट्स तपासून पाहिले.

त्याच बरोबर कोविड सेंटर मधील रुग्णांशी संवाद साधला. उपचारादरम्यान रुग्णांना सर्व सोयी सुविधा, औषधी वेळेवर आणि व्यवस्थित दिल्या जात आहेत का ,  अशी चौकशी ही केली . तसेच काही तक्रार असल्यास जारी केलेल्या हेल्पलाइन नंबर वर संपर्क साधू शकता असेही सांगितले . महापौर व उपमहापौर यांनी कोवीड  सेंटरमधील डॉक्टरांशी ही चर्चा केली. तसेच राज्यात आतापर्यंत चार ठिकाणी अग्नितांडव झाले असल्याने खबरदारी म्हणुन कोविड सेंटरमधील ऑक्सिजनचा पुरवठा तसेच अग्निशामक सुविधा यांचाही आढावा घेतला.

यावेळी महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, नगरसेवक नवनाथ दारकुंडे, नगरसेवक कुंदन काळे, अजय देशमुख, हर्षल मावळे आदींची उपस्थिती होती.

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज

in जळगाव शहर
Tags: इकरा कोविड सेंटरउपमहापौर कुलभूषण पाटीलजयश्री महाजनमहापौर
SendShareTweet
चेतन पाटील

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

deokar-advt

grf ad 100x100 mm pdf

 

Next Post
corona maharashtra lockdown e pass know other district travel

आंतरजिल्हा प्रवासासाठी आता ई-पास गरजेचा ; जाणून घ्या कसा मिळवायचा

honors cyclist corona warrior

सायकलस्वार कोरोना योध्याचा महापौरांकडून सन्मान

gulabrao patil

जळगाव जिल्ह्यात ४२ कोटीच्या विविध विकास कामांना मंजुरी

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.