जळगाव जिल्हा
गोदावरी अभियांत्रिकीत अभियंता दिन उत्साहात
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव येथे भारतरत्न, महामानव अभियंता व द्रष्टे राष्ट्रपुरुष सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी अभियंता दिन उत्साहात साजरा करण्यात येतो.
जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान; मदतीबाबत मंत्री गिरीश महाजन म्हणाले…
जळगाव लाईव्ह न्यूज : जिल्ह्यातील जामनेर, नेरी, चिंचखेडा गावात व परिसरात अतिवृष्टीमुळे....
भुसावळ, जळगावमार्गे पुण्यासाठी आणखी तीन रेल्वे गाड्या धावणार; वेळापत्रक जाणून घ्या…
पुण्यासाठी आणखी तीन रेल्वे गाड्या धावणार. या गाड्यांना भुसावळ आणि जळगाव रेल्वे स्थानकांवर थांबा आहे. यामुळे जिल्ह्यातील प्रवाशांची सोय झाली आहे.
मुलाला भेटून घरी परतणाऱ्या जळगावच्या दाम्पत्यावर काळाचा घाला ; पत्नी ठार, पती जखमी
पुणे येथे मुलाला भेटून घरी परतणाऱ्या दाम्पत्यावर काळाने घाला घातला आहे.
जळगाव जिल्ह्यात पावसाचा मुक्काम वाढला; आगामी पाच दिवस असं राहणार हवामान?
जळगाव जिल्ह्यामधील काही तालुक्यांमध्ये झालेल्या मुसळधार पावसाने नदी नाल्यांना पूर आला असून नद्यांचे पाणी थेट गावांमध्ये शिरल्याने पशूधनासह पिकांची हानी झाली.
जळगावात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासन सर्वतोपरी मदत करणार; मंत्री महाजन
जळगाव जिल्ह्यातील जामनेर, नेरी,चिंचखेडा गावात व परिसरात अतिवृष्टीमुळे घरे व शेत पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनातर्फे सर्वतोपरी मदत करण्यात येईल.
पाचोरा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस ; नदी-नाल्यांना पूर
पाचोरा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने दगडी नदीला पुन्हा पूर
जळगावकरांसाठी गुडन्यूज ! गिरणानंतर आता वाघूर धरणही शंभरीच्या उंबरठ्यावर
जळगावकरांसाठी आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे गिरणा धरण १०० टक्के भरल्यानंतर आता जळगाव शहराला पाणीपुरवठा करणारे वाघूर धरणही पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर आहे.
जळगाव जिल्ह्यात पावसाचे होणार कमबॅक; आगामी दोन दिवस मुसळधार
आगामी दोन दिवस जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.














