जळगाव जिल्हा
भुसावळात व्हेंटिलेटरअभावी तीन कोरोना रुग्ण दगावले
जळगाव लाईव्ह न्यूज । १९ मार्च २०२१ । भुसावळ ग्रामीण रुग्णालयातील डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरअभावी तीन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडलीय. भुसावळ ...
पालकमंत्री गुलाबराव पाटील कोरोना पॉझिटिव्ह
जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मार्च २०२१ । जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री शिवसेना नेते आ. गुलाबराव पाटील यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. फेसबुकवर पोस्ट ...
जिल्ह्यात अवैध सावकार तुपाशी, गरीब मात्र उपाशी!
जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । शहरासह जिल्ह्यावर पुन्हा कोरोनाचे सावट पसरले असून ते अधिकच गडद होत आहे. गेल्यावर्षीच्या कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अनेकांचे ...
पाचोरा तालुक्यातील आसनखेडा वनक्षेत्रात आगीचे तांडव
जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मार्च २०२१ । पाचोरा तालुक्यातील आसनखेडा जवळील वनविभागाला दि. १८ रोजी आग लागून १ हजार ५०० हेक्टर पैकी सुमारे ...
हा तर सत्तेचा गैरवापर; आ.प्रवीण दरेकरांची जळगावच्या राजकारणावर टीका
जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मार्च २०२१ । जळगाव महानगरपालिकेतील महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपला धोबीपछाड देत महापालिकेवर भगवा फडकाविला. या निवडणुकीपूर्वी भाजपच्या ...
पतसंस्थांनी वार्षिक सर्वसाधारण सभा व्ही.सी.किंवा ओएव्हिएमद्वारे घ्याव्यात
जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मार्च २०२१ । सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या आदेशाप्रमाणे अपर निबंधक (पतसंस्था) सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी राज्यातील ...
Jalgaon Corona Update : आज जिल्ह्यात ९२३ कोरोना बाधित आढळले
जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मार्च २०२१ । जळगाव जिल्ह्यातील कोरोनाचा आलेख दिवसेंदिवस वाढतच आहे. आज जळगाव जिल्ह्यात ९२३ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले ...