जळगाव जिल्हा
भुसावळात सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याचे घर फोडले ; लाखो रुपयांचा ऐवज लंपास
मेल ड्रॉयव्हरचे बंद घर फोडून अज्ञात चोरट्याने लाखो रुपयांचा ऐवज केला लंपास
एचडीएफसी बँकेत नोकरी तर मिळाली नाही पण गमावून बसला ६४ हजार…
जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मार्च २०२१ । ऑनलाईन फसवणुकीच्या इतक्या बातम्या रोज येत असूनही नागरिक अशा आमिषांना बळी पडतच आहेत. अशीच एक नवीन ...
बजरंग बाेगद्याची ‘साडेसाती’ संपेना; बाेगद्याचे क्राॅस बार तुटले
जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मार्च २०२१ । सुरु झाला तेव्हापासून बजरंग बोगद्यावर काही ना काही अडचणी सुरूच आहे. काल शनिवारी दुपारी एक उंच ...
जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच : दिवसभरात ९७१ नवे कोरोना बाधित
जळगाव। २० मार्च २०२१ । जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच आहे. आज दिवभरात जिल्ह्यात ९७१ नवे कोरोना बाधित रूग्ण आढळून आले. आज पहिल्यांदाच जळगाव शहरापेक्षा ...
जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा ; शेती पिकांचे मोठे नुकसान
जळगाव लाईव्ह न्यूज । २० मार्च २०२१ । जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह वादळी पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसाचा शेतीतील पिकांना मोठा फटका बसला ...
जिल्ह्यात अवकाळी पाऊस, चाळीसगावला गारपीट!
जळगाव लाईव्ह न्यूज । २० मार्च २०२१ । जळगाव जिल्ह्यात दोन दिवसापासून ढगाळ हवामान असून शनिवारी दुपारी काही तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी ...
मामा पुन्हा शहराला मामा बनवू नका हो… – सुनील खडके
जळगाव लाईव्ह न्यूज । २० मार्च २०२१ । आज शहराचे आमदार राजू मामा भोळे यांनी पत्रकार परिषदेत पुन्हा कोट्यवधींच्या वल्गना केल्या. आणि शहराला पुन्हा ...
पिंपळकोठा येथे विहिरीत तरंगताना आढळला १९ वर्षीय तरुणीचा मृतदेह
जळगाव लाईव्ह न्यूज । १९ मार्च २०२१ । एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा बु. येथे एका १९ वर्षीय तरुणीचा शेतातील विहिरीत तरंगताना मृतदेह आढळून आला आहे. ...
धरणगावात 23 ते 27 मार्चदरम्यान जनता कॅर्फ्यू ; काय सुरु काय बंद?
जळगाव लाईव्ह न्यूज । २० मार्च २०२१ । वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर धरणगाव नगर परिषद हद्दीत दि. 23 मार्च ते 27 मार्च दरम्यान असा ...