एरंडोल

लक्ष्मीचे डोहाळे जेवण करीत देवरे परिवाराने जोपासली भूतदया

जळगावच्या भजनी मंडळाने आणली रंगत : समाजाला दिला गो रक्षणाचा संदेश Erandol News । जळगाव लाईव्ह न्यूज । गोमातेचे रक्षण व्हावे हा संदेश समाजापुढे ...

राज्यपाल कोश्यारी व भाजपाचे प्रवक्ते त्रिवेदी यांच्या प्रतिमेला एरंडोलात मारले जोडे

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ नोव्हेंबर २०२२ । महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपाचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी एरंडोल ...

धक्कादायक! गॅस गिझरने १६ वर्षीय मुलाचा गुदमरून मृत्यू, एरंडोलातील घटना

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ नोव्हेंबर २०२२ । एरंडोल शहरातील १६ वर्षीय मुलाचा घरातील बाथरूममधील गॅस गळती झाल्यामुळे गुदमरून मृत्यू झाला. ही घटना आज ...

एरंडोलला राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ नोव्हेंबर २०२२ । एरंडोल तालुका विधी समिती व तालुका वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने येथील डि.डि.एस.पी महाविद्यालयात राष्ट्रीय शिक्षण ...

नथ्थुबापू उर्स मध्ये खाद्यपदार्थ विक्रेत्यांना एकाच ठिकाणी जागा द्या!

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ नोव्हेंबर २०२२ । एरंडोल येथे २९ नोव्हेंबर पासुन भरणाऱ्या नथ्थुबापू उर्स याञोत्सवासाठी भजे,जिलेबी सह इतर खाद्यपदार्थ विक्रेत्यांना सन २०१८ ...

रिंगणगावच्या तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ नोव्हेंबर २०२२ । एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथे ३१ वर्षीय तरुणाने घराच्या छताच्या कडीला दोराचा गळफास घेऊन आत्महत्या केली. ही ...

कट मारण्याच्या संशयावरून बस चालकास मारहाण

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ नोव्हेंबर २०२२ । कट मारण्याच्या संशयावरून बस चालकास मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकणी पोलिसांत तक्रार ...

एरंडोलात ‘हद्द’ वाढली पण नवीन वसाहतीमध्ये प्राथमिक सुविधांची बोंबाबोंब!

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ नोव्हेंबर २०२२ । एरंडोल शहराचे जवळपास आठ ते दहा वर्षापासून हद्द वाढ झाली आहे. वाढीव क्षेत्रामधील रहिवाशांकडून घरपट्टी व ...

एरंडोलला ‘कल्पतरू अभ्यासिकेचे’ उद्घाटन

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ नोव्हेंबर २०२२ । मैत्री सेवा फाउंडेशन संचालित “कल्पतरू वाचनालय व अभ्यासिका” चे उद्घाटन आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते करण्यात ...