धरणगाव

२ हजारांची लाच भोवली, गटशिक्षणाधिकाऱ्यासह एक जाळ्यात

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जानेवारी २०२२ । आरटीईच्या माध्यमातून मिळणाऱ्या अनुदानाची रक्कम मिळण्यासाठी अनुकूल अहवाल दोन हजार रूपयांची लाच मागणाऱ्या गटशिक्षणाधिकारी यांच्यासह एकाला ...

रोटवदजवळ अपघात : पती ठार, पत्नी गंभीर

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जानेवारी २०२२ । धरणगाव ते चोपडा रोडवर दुचाकीला बॅण्डच्या गाडीने धडक दिल्याने देवबा आनंदा माळी या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू ...

रमेश‎ पाटील यांची जिल्हा नियोजन‎ समितीवर निवड‎

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जानेवारी २०२२ ।‎ जिल्हा नियोजन‎ समितीवर विशेष निमंत्रित सदस्य‎ ‎म्हणून कल्याणे‎ ‎होळ येथील‎ ‎सरपंच तथा‎ ‎राष्ट्रवादीचे‎ ‎माजी‎ ‎तालुकाध्यक्ष‎ रमेश ...

धरणगावला बनावट मद्य निर्मिती कारखाना उध्वस्त, ११ लाखांचा ऐवज जप्त

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जानेवारी २०२२ । धरणगाव येथे बनावट देशी दारूची निर्मिती करणार्‍या कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने छापा मारून ...

crime

धरणगावात दोन घरे फोडली, तीन लाखांचा मुद्देमाल लंपास

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जानेवारी २०२२ । धरणगाव शहरात दोन ठिकाणी चोरट्यांनी बंद घर फोडल्याची घटना नुकतीच उघड झाली. ते दोघेही घरमालक बाहेरगावी ...

बिबट्याचा हल्ला : कानळद्यात वासरू ठार तर दाेनगावला गाईचा फडशा

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जानेवारी २०२२ । कानळदा येथील शेतात बिबट्याने वासरू तर दाेनगाव येथे गाईवर हल्ला करून ठार केले आहे. ही घटना ...

दुचाकी चोरट्यांची टोळी जेरबंद, ६ दुचाकी हस्तगत

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जानेवारी २०२२ । पाळधी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल असलेल्या एका दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी दोघांची टोळी जेरबंद ...

पाळधी परिसरात बिबट्याचा वावर,‎ कृषीपंपांना दिवसा वीजपुरवठ्याची मागणी‎

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जानेवारी २०२२ ।‎ पाळधीसह‎ परिसरातील चमगाव, चांदसर, शेरी,‎ सोनवद, वाकटुकी, बाभूळगाव,‎ नांदेड, नारणे, अंजनविहीरे‎ ( ता.धरणगाव ) शेतीशिवारात गेल्या ...

crime

धक्कादायक : पत्नीच्या डोक्यात लाकूड टाकून खून, पतीला अटक

जळगाव लाईव्ह न्यूज । २ जानेवारी २०२२ । दारूच्या नशेत शिवीगाळ केल्याचा राग आल्याने पतीने पत्नीच्या डोक्यात लाकूड टाकून खून केल्याची धक्कादायक घटना धरणगाव ...