धरणगाव
चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला कठोर शिक्षा द्या : राष्ट्रवादी महिला आक्रमक
जळगाव लाईव्ह न्यूज । २३ फेब्रुवारी २०२२ । धरणगाव येथे ६ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार व तिच्या लहान बहिणीचा विनयभंग झाल्याची घटना २० रोजी घडली ...
संतापजनक : धरणगावात एका चिमुकलीवर अत्याचार, दुसरीसोबत अश्लील चाळे, नराधम वृद्ध गजाआड
जळगाव लाईव्ह न्यूज । २१ फेब्रुवारी २०२२ । आठ आणि पाच वर्षाच्या दोन बालिकांसोबत एका ६२ वर्षाच्या वृद्धाने अश्लील चाळे केल्याची संतापजनक घटना धरणगाव ...
निंभाेरा येथे बिबट्याची दहशत; एक गाय ठार
जळगाव लाईव्ह न्यूज । २० फेब्रुवारी २०२२ । धरणगाव तालुक्यातील निंभोरा येथील एका शेतात बांधलेल्या गायीवर बिबट्याने हल्ला केला. यात गायीचा मृत्यू झाल्याची घटना ...
उतरूड येथे झोपडीला आग, अन्नधान्यासह सोन्याचे दागिने, कोंबड्या, पारडू खाक
जळगाव लाईव्ह न्यूज । १६ फेब्रुवारी २०२२ । पारोळा तालुक्यातील उतरूड शिवारातील दुलसिंग सुक्राम भिल यांच्या शेतातील टेकडीवर बांधलेल्या झोपडीला, १५ रोजी पहाटे दीड ...
मिशन बिबट्या : वनविभागाने चोरगाव रस्त्यावर लावला पिंजरा
जळगाव लाईव्ह न्यूज । १६ फेब्रुवारी २०२२ । गेल्या महिन्याभरापासून तालुक्यातील चोरगाव शिवारात बिबट्याने धुमाकूळ घातला असून येथील नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले ...
केबल वायर जाळण्याच्या प्रयत्नात दोघे वनीकरणाच्या ताब्यात
जळगाव लाईव्ह न्यूज । १५ फेब्रुवारी २०२२ । धरणगाव शहरालगत असलेल्या वनीकरणमध्ये केबल वायर जाळून तांबे व इतर धातू काढण्याच्या प्रयत्न करीत असलेल्या दोन ...
आगामी जि.प. व पं.स.च्या निवडणूका संदर्भात आढावा बैठक संपन्न
जळगाव लाईव्ह न्यूज । सुनिल महाजन । जळगाव येथे आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूका संदर्भात अमळनेर धरणगाव व जळगाव या ...
आव्हाणी शिवारात बिबट्याचा धुमाकूळ
जळगाव लाईव्ह न्यूज । ६ फेब्रुवारी २०२२ । धरणगाव तालुक्यातील आव्हाणी येथे भगवान पोपट पाटील यांच्या गावाबाहेरील खळ्यात बिबट्याने हल्ला करून गोन्हयाचा फडशा पाडल्याची ...
भारतीय नाैदलात निवड झालेल्या युवकाचा पालकमंत्र्यांनी केला सत्कार
जळगाव लाईव्ह न्यूज । ६ फेब्रुवारी २०२२ । धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील नरेंद्र वसंतराव फुलपगार या युवकाची भारतीय नौदलात निवड झाली आहे. प्रशिक्षण पूर्ण ...