चाळीसगाव
माजी खासदार उन्मेष पाटलांविरोधात गुन्हा दाखल ; नेमकं प्रकरण काय?
शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी खासदार उन्मेष पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
भयंकर! चाळीसगावच्या मेहुनबारे येथील विद्यार्थ्यांना घेऊन निघालेली बस दरीत कोसळली ; दोन विद्यार्थ्याचा मृत्यू, अनेक जखमी
जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील मेहुनबारे येथील विद्यार्थ्यांना घेऊन निघालेली बस 100 ते 150 फूट खोल दरीत कोसळली.
गिरीश महाजनांनी BHR सह इतर माध्यमातून भूखंड लाटले; उन्मेष पाटलांच्या आरोपाने खळबळ..
ठाकरे गटाचे माजी खासदार उन्मेष पाटील यांनी भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांच्यावर भूखंडाचा मोठा आरोप केला आहे. ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
बिबट्याने वासरूचा फडशा पाडल्याने शेतकऱ्यांमध्ये खळबळ
बिबट्याने एका वासरूचा फडशा पाडल्याने शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
दुर्दैवी ! विजेच्या तारा पडून तीन जनावरे जागीच ठार ; शेतकरी थोडक्यात बचावला
विजेच्या तारा पडून तीन जनावरे जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
चाळीसगाव-कन्नड मार्गावर दरोडा ; पाचोऱ्याच्या डॉक्टर कुटुंबावर हल्ला करत लाखोंचा ऐवज लुटला
जळगाव जिल्ह्यात एकीकडे चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून यातच दरोड्याच्या घटना देखील वाढताना दिसत आहे.
तर भाजपही स्वबळावर लढेल ; आमदार किशोर पाटीलांच्या भूमिकेनंतर भाजप आमदाराचं प्रत्युत्तर
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांपूर्वीच जळगाव जिल्ह्यात महायुतीमध्ये पहिला मोठाचा खडा पडला आहे.
धक्कादायक ! चाळीसगावच्या तितूर नदीत ४४ वर्षीय प्रौढाने घेतली उडी, शोधमोहीम सुरु
चाळीसगाव शहरातून वाहणाऱ्या तितूर नदीत गोविंदा पवार (वय ४४) या वर्षीय प्रौढाने उडी घेतली. या घटनेने खळबळ उडाली आहे.
सप्तशृंगी गडावरून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला ; भीषण अपघातात ८ जण जखमी
सप्तशृंगी मातेचं दर्शन घेऊन गडावरून घरी परताना भाविकांच्या गाडीला अपघात झाला.














