चाळीसगाव
चाळीसगाव घरफोडी ; तब्बल ‘इतक्या’ लाखाचा ऐवज लांबविला
जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जून २०२१ । चाळीसगाव शहरातील जय बाबाजी चौकातील चामुंडा माता मंदिराच्यामागे राहणाऱ्या अग्रवाल परिवाराच्या घरात अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारून ...
चोरट्यांनी चक्क एटीएम मशीनच पळवून नेले, चाळीसगावातील घटना
जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जून २०२१ । आतापर्यंत एटीएम फोडून रक्कम लांबवल्याच्या अनेक घटना घडल्या; मात्र आता एटीएमचे मशीनच गायब करण्यात आल्याचा प्रकार ...
अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, चाळीसगाव नजीक घटना
जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जून २०२१ । अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना आज सोमवारी दुपारी चाळीसागव नजीक हरभोले हॉटेल समोर ...
१५ दिवसानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसा जमा करा, नाहीतर… आ. चव्हाणांचा गर्जना
जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जून २०२१ । शेतकऱ्यांनी पोटच्या पोराप्रमाणे जतन केलेला उस मोठ्या विश्वासाने तुमच्या कारखान्याला दिला. कारखाना फायद्यात चालवायचा की तोट्यात ...
चाळीसगावातील भयभीत मेडीकल व्यावसायिकांनी घेतली खा.उन्मेश पाटलांची भेट
जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जून २०२१ । चाळीसगाव शहरातील एकामागे एक चार मेडिकलवर चोरीच्या घटनेने मेडिकल व्यावसायिकांमध्ये घबराट पसरली आहे. गेल्या कोरोना महामारीत ...
उमाळा घाटात ट्रक चालकाला लुटले
जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जून २०२१ । चिंचोली येथून रिकाम्या बाटल्यांचा ट्रक घेऊन औरंगाबादच्या दिशेने निघालेल्या ट्रक चालकाला उमाळा घाटात चौघांनी लुटल्याप्रकरणी एमआयडीसी ...
श्रीराम माघ्यमिक मेहरुण येथे वृक्षरोपण
जळगाव लाईव्ह न्यूज । ०५ जून २०२१ । जागतिक पर्यावरण दिवसानिमित्त मेहरून येथील श्रीराम माध्यमिक विद्यालयेच्या प्रांगणात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष भैय्यासाहेब रवींद्र पाटील, नगरसेवक प्रशांत ...
तिरपोळे येथील विवाहितेची आत्महत्या
जळगाव लाईव्ह न्यूज । ०५ जून २०२१ । चाळीसगाव तालुक्यातील तिरपोळे येथील ३८ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. शिमा ...
चाळीसगाव येथे वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे उद्घाटन
जळगाव लाईव्ह न्यूज । ०४ जून २०२१ । चाळीसगाव येथील महात्मा फुले आरोग्य संकुलात लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटर येथे वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे ...