---Advertisement---
नोकरी संधी

IDBI बँकेत ऑफिसर होण्याची संधी ; तब्बल एवढ्या जागांसाठी भरती

---Advertisement---

बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी खुशखबर आहे.आयडीबीआय बँकेने विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या पदासाठी इच्छुक उमेदवारांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया आज ७ एप्रिल २०२५ पासून सुरु झाली आहे. या भरती मोहिमेत सुमारे ११९ रिक्त जागा भरल्या जातील. बँक तिच्या गरजेनुसार रिक्त पदांची संख्या वाढवू किंवा कमी करू शकते. IDBI Bharti 2025

idbi bank jpg webp webp

अर्ज करण्यास इच्छुक असलेले उमेदवार आयडीबीआय बँकेच्या अधिकृत वेबसाइट idbibank.in वर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० एप्रिल २०२५ निश्चित करण्यात आली आहे. IDBI Recruitment 2025

---Advertisement---

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) डेप्युटी जनरल मॅनेजर (DGM) – ग्रेड D 08
शैक्षणिक पात्रता :
 (i) CA/ ICWA/ MBA (Finance)/ 60% गुणांसह हिंदी/इंग्रजी पदवी + पदव्युत्तर पदवी/B.Sc. (Mathematics /Statistics) किंवा B.Tech/ B.E/M.Tech/ M.E (Civil/ Electrical/ Electrical & Electronics) किंवा B.Tech/ B.E (Computer Science/IT/Electronics & Communications/ Electronics and Telecommunications) किंवा MCA (ii) 10 वर्षे अनुभव
2) असिस्टंट जनरल मॅनेजर (AGM) – ग्रेड C 42
शैक्षणिक पात्रता :
 (i) B.Tech/B.E/M.Tech/M.E (IT/Electronics & Communications/ Software Engineering/ Electronics & Electrical/ Electronics/ Computer Science) किंवा BCA/ B.Sc. (Mathematics/Computer Science/ IT) किंवा M.Sc. (IT/ Computer Science) किंवा MCA किंवा CA/ ICWA/ MBA (Finance)/LLB किंवा कोणत्याही पदव्युत्तर पदवी (ii) 07 वर्षे अनुभव
3) मॅनेजर- ग्रेड B 69
शैक्षणिक पात्रता :
 (i) CA/ ICWA/ MBA (Finance) किंवा BCA/ B.Sc (IT) /B.Tech/BE (Civil/IT/ Electronics & Communications/ Software Engineering/ Electronics & Electrical/ Electronics/ Computer Science/Digital Banking) MBA (Finance/ Marketing/ IT/ Digital Banking) किंवा B.Sc. Mathematics /Statistics) किंवा कोणत्याही शाखेतील पदवी किंवा MCA (ii) 04 वर्षे अनुभव

या नोकरीसाठी निवड झाल्यावर तुम्हाला भरघोस पगार मिळणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या नोकरीसाठी तुम्हाला कोणतीही परीक्षा द्यावी लागणार नाही. २८ ते ४० वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.

किती शुल्क लागेल?
आयडीबीआय बँकेतील या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना १०५० रुपये शुल्क भरायचे आहे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना २५० रुपये शुल्क भरायचे आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड ग्रुप डिस्कशन, पर्सनल इंटरव्ह्यूद्वारे केली जाणार आहे.

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment