बोदवड

Breaking: ८ हजारांची लाच घेताना तहसीलदार, तलाठीसह दोघे जाळ्यात

जळगाव लाईव्ह न्यूज । १ एप्रिल २०२२ । ८ हजाराची लाच घेताना बोदवड तहसीलदारांसह चौघे जळगाव एसीबीच्या जाळ्यात अडकले आहे. लाच स्वीकारताना रंगेहात अटक ...

बोदवड येथे भाजप कार्यकर्त्याचे राष्ट्रवादीत प्रवेश

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मार्च २०२२ । बोदवड येथील माजी उपसरपंच, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य तथा भाजपाचे तालुका उपाध्यक्ष संतोष सोनवणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ...

दुर्दैवी घटना ! रिक्षातून पडल्याने अकरावीची विद्यार्थिनीचा मृत्यू

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मार्च २०२२ । बोदवड (Bodwad) तालुक्यातून एक दुर्दैवी घटना समोर आलीय. कॉलेज सुटल्यावर घरी शेलवड (ता.बोदवड) जाताना रिक्षातून पडल्याने ...

बोदवडमध्ये शिवसेनेला दणका ! अनेक पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मार्च २०२२ । बोदवडमध्ये (Bodwad) राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) शिवसेनेला (Shiv Sena) दणका दिला आहे. कारण बोदवड तालुक्यातील आमदगाव (Amadgaon) ...

दुर्दैवी : मुलबाळ होत नसल्याने विवाहितेचा छळ, कंटाळून उचलले टोकाचे पाऊल

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मार्च २०२२ । बोदवड शहरातील गोरक्षनाथ नगरात राहणाऱ्या २७ वर्षीय विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी घडली ...

सावकाराने केला शेतीवर कब्जा, शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना निवेदन देत दिला आत्महत्येचा इशारा

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मार्च २०२२ । बोदवड तालुक्यातील राजूर येथील रहिवासी असलेले शांताराम बिजारने यांनी प्रदीप बढे यांच्याकडून व्याजाने पैसे घेतले होते. ...

विद्यार्थिनी झाल्या रणरागिणी ! छेड काढणाऱ्या तरुणाला धु-धु धुतलं

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मार्च २०२२ । राज्यात मुलींसह महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी शासनाच्या वतीने विविध उपाययोजना केल्या ...

.. आणि पराभव पत्करावा लागला ; बोदवडच्या पराभवाचं राष्ट्रवादीनं सांगितलं कारण

गाफील राहिलो आणि पराभव पत्करावा लागला जळगाव लाईव्ह न्यूज । ९ मार्च २०२२ । बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीत झालेल्या पराभवावर राष्ट्रवादी काँग्रेसने आज जळगाव येथे ...

प्रलंबित हप्त्यांच्या निषेधार्थ लाभार्थ्यांचे ढोल बजाओ आंदोलन

जळगाव लाईव्ह न्यूज । विशाल तांगडे । बोदवड येथील नगरपंचायत मार्फत प्रधानमंत्री आवास योजनेच्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या हप्त्यांच्या निषेधार्थ नईम खानसह लाभार्थ्यांचे नगरपंचायत ...