अमळनेर
Amalner : लाडकी बहिणींचे पैसे काढण्यासाठी आलेल्या दाम्पत्याला फूस लावून लुटले
जळगाव लाईव्ह न्यूज । २३ मे २०२५ । एकीकडे ऑनलाईन फसवणुकीच्या घटना काही केल्या कमी होत नसताना त्यातच अमळनेर येथून दाम्पत्याला फसविल्याची घटना समोर ...
अमळनेर नगरपरिषदेसमोरील दुकानाला आग ; लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक
जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मे २०२५ । अमळनेर नगरपरिषदेसमोर असलेल्या दुकानांना आग लागल्याची घटना आज २२ मे रोजी घडली. आगीचे नेमके कारण अद्याप ...
अमळनेरमध्ये भीषण अपघातात तरुणाचा मृत्यू ; दोन महिन्यापूर्वी झाला होता प्रेमविवाह
जळगाव लाईव्ह न्यूज । २० मे २०२५ । जळगाव जिल्ह्यात रोज कुठेना कुठे अपघात घडत असून यात अनेकांना जीव देखील गमवावा लागतोय. अशीच अपघाताची ...
Amalner : अमळनेरात मालगाडीचे डब्बे रुळावरून घसरले ; जळगाव-सुरत मार्गावरील रेल्वे सेवा विस्कळीत
जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मे २०२५ । जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे रेल्वे मालगाडी रुळावरून घसरल्याची घटना आज १५ रोजी घडली. या अपघातामुळे जळगाव-सुरत ...
Amalner : मी ‘ऑपरेशन मौत’ जवळ पोहोचलोय…प्रेयसीशी व्हिडीओ कॉल युवकाने उचललं टोकाचं पाऊल
जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मे २०२५ । “मी ऑपरेशन ‘मौत’जवळ पोहचलोय…” अशा शब्दांत आपल्या प्रेयसीशी शेवटचा व्हिडीओ कॉल करत अहमदाबादमधील एका युवकाने अमळनेरातील ...
Amalner : दूध विक्रीकरून वडिलांना हातभार लावणाऱ्या ‛भाग्यश्री’चा अज्ञात वाहनाने घेतला जीव
जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात अपघाताच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसून येत आहे. दररोज कुठे ना कुठे अपघात घडतच आहे. यातच अमळनेरातून एक ...
Amalner : कन्येचा वाढदिवस असल्याने गावी आले, पण चार तासांतच कर्तव्यावर परतले
जळगाव लाईव्ह न्यूज । १० मे २०२५ । पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे नऊ तळ उडविले. या ...
Amalner : ‘त्या’ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप पीकविम्याचा लाभ मिळेना ; आठ महिन्यापासून प्रतीक्षेत..
जळगाव लाईव्ह न्यूज । ९ एप्रिल २०२५ । राज्य सरकारने खरीप व रब्बी हंगामासाठी पीक विमा योजना सुरु केली असून अर्थात निसर्गाच्या लहरीपणामुळे होणाऱ्या ...
अमळनेरात पोलिंसाची मोठी कारवाई ; ५६ किलो ओलसर गांजा जप्त, दोघांना अटक
जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यातील अमळनेरमध्ये छापा टाकून पोलिसांनी लाखो रुपयांचा ओला गांजा जप्त केला आहे. ५६ किलो ९७० ग्रॅम वजनाचा गांजा आणि ...