जळगावातील बड्या व्यावसायिकावर छापा?

जून 9, 2021 10:46 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जून २०२१ । शहरातील एका बड्या व्यावसायिकावर आयकर विभाग सीबीआयने काल रात्री छापा टाकून कारवाई केल्याची चर्चा आज दिवसभर होती.

Income Tax

शाळातील ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असलेल्या एका बड्या व्यावसायिकाचे काहीतरी मध्यप्रदेश कनेक्शन असल्याने त्याच्यावर काल रात्री कारवाई झाल्याची चर्चा आज दिवसभर रंगत होती. दरम्यान, कारवाई आयकर विभाग, सीबीआय किंवा एफसीआय विभाग यापैकी कोणी केली याची नेमकी माहिती कळू शकली नाही. ट्रान्सपोर्ट व्यवसायाशी निगडीत असलेला हा उद्योजक नेमका कोण? याबाबत विचारणा करणारे फोन दिवसभर खणखणत होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now