गुन्हेमुक्ताईनगर

मुक्ताईनगरात माय-लेकास मारहाण

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑकटोबार २०२२ । मुक्ताईनगर शहरात जुन्या वादातून माय-लेकास मारहाण करण्यात आल्याची घटना उघडीस आली आहे. गुरुवारी दुपारी साडेचार वाजता ही घटना घडली. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

jalgaon 2022 10 23T130638.367 jpg webp

राजपाल पंडितराव इंगळे (43, डॉ.बाबासाहे आंबेडकर नगर, मुक्ताईनगर) यांच्या तक्रारीवरून गुलाब भालेराव व रेखा गुलाब भालेराव (दोन्ही रा.आंबेडकर नगर, मुक्तार्ईनगर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार महंमद तडवी करीत आहेत.

Related Articles

Back to top button