Wednesday, July 6, 2022
Jalgaon Live News
Download App
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • प्रशासन
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

‘त्या’ जखमी तरुणाची मृत्यूशी झुंज अखेर संपली

crime
चेतन पाटीलbyचेतन पाटील
February 17, 2022 | 10:56 am

जळगाव लाईव्ह न्यूज । २ फेब्रुवारी २०२२ । लग्नाच्या हळदीच्या कार्यक्रमात नाचण्याच्या कारणावरून पोटात चाकू भोसकून जखमी केलेल्या तरुणाची मृत्यूशी झुंज अखेर संपली. उपचारादरम्यान, त्या तरुणाचा आज मृत्यू झाला आहे. अतुल विजय कोळी (नन्नवरे) (वय-२५) असे मृत तरुणाचे नाव असून याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

नेमक काय आहे प्रकरण?

धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील नितीन साहेबराव बाविस्कर याच्या लग्नाच्या हळदीच्या कार्यक्रमात नाचण्याच्या कारणावरून जुन्या वादाची किनार यातून धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील अतुल विजय कोळी (नन्नवरे) (वय-२५) या तरूणावर गावातील अजय विनोद नन्नवरे रा. बांभोरी ता. धरणगाव याने पोटात चाकू भोसकून गंभीर रित्या जखमी केल्याची घटना २७ जानेवारी रोजी मध्यरात्री घडली होती.

जखमी झालेल्या अतुल नन्नवरे याला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी संशयित आरोपी अजय विनोद नन्नवरे, विजय विनोद नन्नवरे, संदीप घमा नन्नवरे आणि ज्ञानेश्वर भावलाल नन्नवरे सर्व रा. बांभोरी ता. धरणगाव यांना अटक केली होती. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, जखमी अतुल नन्नवरे हा जळगाव जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार घेत असतांना बुधवारी २ फेब्रुवारी रोजी सकाळी ३ वाजता मृत्यू झाला आहे. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सकाळी ११ वाजता शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आाला आहे. मयतच्या पश्चात आई अन्नपुर्णाबाई, वडील विजय बाबुराव नन्नवरे आणि मोठा भाऊ राहूल नन्नवरे असा परिवार आहे.

हे देखील वाचा :

  • मोठी बातमी ! मुख्तार अब्बास नक्वींचा मोदी मंत्रिमंडळाचा राजीनामा, ‘हे’ आहे कारण?
  • भारतीय सैन्य दलात 8वी ते 10वी पास उमेदवारांसाठी बंपर भरती ; 40000 पर्यंत वेतन मिळेल
  • Accident : बसची दुचाकीला धडक, तरुण जागीच ठार
  • वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, बराच वेळ बाहेर बसलेल्या खेळाडूची कर्णधारपदी नियुक्ती
  • रायसोनी महाविद्यालयात “पेटंट व बौद्धिक संपदा अधिकार” या विषयावर ऑनलाईन कार्यशाळा, अमोल पाटील

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज

in गुन्हे, जळगाव शहर
SendShareTweet
चेतन पाटील

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

deokar-advt

grf ad 100x100 mm pdf

 

Next Post
sagar sarode

रेल्वेच्या धडकेत जळगावचा तरुण ठार

horoscope

आजचे राशीभविष्य - ३ फेब्रुवारी, जाणून घ्या कसा जाईल आजचा तुमचा दिवस?

death 45

ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

Join WhatsApp Group