Indian Coast Guard Recruitment 2022 : भारतीय तटरक्षक दलाने विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकृत वेबसाइट joinindiancoastguard.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ फेब्रुवारी आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 80 पदे भरली जातील.
रिक्त जागा तपशील
१) इंजिन ड्रायव्हर: 8 पदे
२) सारंग लस्कर : ३ पदे
३) स्टोअर कीपर ग्रेड II: 4 पदे
४) नागरी मोटार वाहतूक चालक: 24 पदे
५) फायरमन: ६ पदे
६) ICE फिटर: 6 पदे
७) स्प्रे पेंटर: 1 पोस्ट
८) एमटी फिटर/ एमटी टेक/ एमटी टेक: 6 पदे
९) MTS: 19 पदे
१०) शीट मेटल वर्कर: 1 पद
११) इलेक्ट्रिकल फिटर: १ पद
१२) मजदूर: 1 पोस्ट
शैक्षणिक पात्रता :
या पदांसाठी 10वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. तसेच सर्व पदांसाठी शैक्षणिक आणि वयाची अट वेगवेगळी असू शकते. त्यामुळे उमेदवारांनी अधिकृत अधिसूचना तपासून अर्ज करवा असा सल्ला देण्यात आला आहे.
निवड प्रक्रिया :
लेखी परीक्षेच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २३ फेब्रुवारी २०२२
अधिकृत संकेतस्थळ :https://joinindiancoastguard.gov.in/
अधिसूचना वाचण्यासाठी : येथे क्लीक करा
हे देखील वाचा :
- 10वी पास उमेदवारांसाठी गोल्डन चान्स ! रेल्वेत विनापरीक्षा थेट 3612 जागांसाठी भरती
- जळगाव येथे 60000 रुपये पगाराच्या जॉबची संधी.. राष्ट्रीय आरोग्य अभियानमार्फत 135 जागांसाठी भरती
- आली रे आली नोकरीची संधी आली.. SSC स्टाफ सिलेक्शनमार्फत पुन्हा मेगा भरती आली, त्वरित करा अर्ज
- 10वी उत्तीर्णांनो रेल्वेत जॉब शोधताय? मंग वेळ नका वाया घालू..1044 जागांसाठी सुरूय भरती
- 12वी पास उमेदवारांनो ही संधी पुन्हा मिळणार नाही ; राज्य राखीव पोलिस बलमध्ये भरती
जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज