महत्वाची बातमी : मनसेचा ‘हा’ नेता दाेन दिवस जिल्हा दौऱ्यावर

एप्रिल 23, 2022 1:25 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ एप्रिल २०२२ । मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची हाेणारी सभा, आगामी निवडणुकीसंदर्भात जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांची आढावा बैठक निमित्ताने मनसेचे संपर्क अध्यक्ष विनय भाेईटे हे दाेन दिवस जिल्हा दाैऱ्यावर येत आहेत.

navnimansena jpg webp

२४ एप्रिल राेजी सकाळी ११ वाजता मुक्ताईनगर, बोदवड, चोपडा, रावेर, भुसावळ येथील पदाधिकारी व कार्यकर्ते यांची आढावा बैठक, दुपारी २ वाजता जामनेर, पाचोरा, भडगाव यांच्या सोबत चर्चा, २५ राेजी ११ वाजता एरंडोल, पारोळा, चाळीसगाव, दुपारी २ वाजता जळगाव ग्रामीण, धरणगाव, दुपारी ४ वाजता अंगीकृत संघटना पदाधिकारी व ५ वाजता जळगाव शहर पदाधिकाऱ्या सोबत चर्चा हाेईल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now