ग्रामीण रुग्णालय चाळीसगाव येथे रुग्णवाहिका चालक पदांची भरती

ग्रामीण रुग्णालय चाळीसगाव जळगाव येथे रुग्णवाहिका चालक पदांच्या जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०४ ऑगस्ट २०२१ आहे.

पदाचे नाव : रुग्णवाहिका चालक/ Ambulance Driver

शैक्षणिक पात्रता : ०१) जड वाहन परवाना असलेला व वेळोवेळी नूतनीकरण केलेला असावा ०२) १० वी पास असलेला असावा ०३) मराठी व हिंदी भाषा ज्ञान असावा.

वयाची अट: २१ वर्षे ५५ वर्षापर्यंत.

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Pay Scale) : अर्हता व अनुभव विचारात घेऊन वेतन.

नोकरी ठिकाण : चाळीसगाव, जळगाव 

अर्ज पाठिवण्याचा पत्ता : ग्रामीण रुग्णालय चाळीसगाव, महात्मा फुले आरोग्य स्कूल, धुळे रोड, चाळीसगाव.

 

जाहिरात (Notification) : PDF