सोने – चांदीचा भाव
-

चांदी दोन लाखांखाली, सोनेही तीन महिन्यांच्या नीचांकीवर ; जळगावातील ताजे दर जाणून घ्या
जळगाव लाईव्ह न्यूज । सुवर्णनगरी जळगावच्या सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरातील घसरण सुरूच आहे. यंदा जानेवारी महिन्यात तब्बल ४…
-

दिवाळीपूर्वी ग्राहकांना दिलासा ! जळगावात दोन दिवसांत चांदी 12 हजारांनी स्वस्त, सोन्यातही मोठी घसरण
जळगाव लाईव्ह न्यूज । दिवाळीचा सण जवळ येत असतानाच जळगावच्या सुवर्ण बाजारपेठेत सोने आणि चांदीच्या दरातील घसरण सुरूच आहे. दसऱ्यानंतर…
-

दसऱ्यानंतर सोन्या-चांदीचे भाव उतरले! जळगावमध्ये आजचे दर पाहून ग्राहकांना दिलासा
जळगाव लाईव्ह न्यूज । दिवाळीच्या खरेदीसाठी तयारी करणाऱ्या ग्राहकांसाठी जळगावच्या सराफा बाजारातून दिलासादायक बातमी समोर आली आहे. दसऱ्यानंतर सोने आणि…
-

दिवाळीआधी सोन्याचे भाव धडाम! जळगावच्या सराफ बाजारात ६ हजारांची घट
जळगाव लाईव्ह न्यूज । दसरा सण नुकताच पार पडला असून आता दिवाळीच्या सणाची तयारी सुरू झाली आहे. दिवाळीनिमित्त सोने-चांदी खरेदी…
-

सोने-चांदी खरेदीला जातंय? पहा जळगावमधील आजचा प्रति तोळ्याचा दर
जळगाव लाईव्ह न्यूज । गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहेत. अशातच आज १७ ऑक्टोबर…
-

खरेदीदारांना मोठा धक्का! जळगावमध्ये सोने-चांदीच्या दरात जोरदार वाढ, पहा आताचे दर..
जळगाव लाईव्ह न्यूज । मागच्या काही दिवसापासून सोने आणि चांदी दरात घसरण दिसून आली. आज मात्र दोन्ही धातूंच्या दरात मोठी…
-

दसऱ्यापूर्वी ग्राहकांना मोठा दिलासा! जळगावात चांदी ८ हजारांनी स्वस्त; सोन्याचे भावही घसरले
जळगाव लाईव्ह न्यूज । दसऱ्याचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना सोने-चांदी खरेदीचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी आहे.…
-

सोनं-चांदी खरेदीची चांगली संधी ; नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी मोठी घसरण, वाचा नवीन दर..
जळगाव लाईव्ह न्यूज । सोन्या-चांदीची खरेदी करण्याचा विचार करत असलेल्या ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी आहे. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात घसरण…
-

ग्राहकांना दिलासा! नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी सोने-चांदीत घसरण, जळगावातील आजचे दर पाहा!
जळगाव लाईव्ह न्यूज । नवरात्रोत्सावाला उत्साहात सुरुवात झाली असून काही दिवसांवर दसऱ्यासारखा मोठा सण येऊन ठेपला आहे. भारतीय संस्कृतीत आणि…






