Wednesday, July 6, 2022
Jalgaon Live News
Download App
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • प्रशासन
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

Gold Silver : चांदीच्या दरवाढीला अखेर ब्रेक, मात्र सोने महागले, वाचा ताजे दर

gold silver
चेतन पाटीलbyचेतन पाटील
May 19, 2022 | 10:57 am

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ मे २०२२ । आंतरराष्ट्रीय बाजारात होणाऱ्या हालचालींमुळे सोन्याच्या (Gold Rate) किंमतींमध्ये चढ-उतार सुरु आहे. कालच्या घसरणीनंतर आज सोने किंचित महागले आहे. तर दुसरीकडे चांदीमधील (Silver Rate) दरवाढीला ब्रेक लागला आहे. आज चांदीच्या किंमतीत घसरण झाली आहे. आज गुरुवारी जळगाव (Jalgaon) सुवर्ण नगरीत १० ग्रॅम सोन्याचे दर ५० रुपयाने महागले आहे. तर चांदीचा प्रति किलोचा दर ३९० रुपयांनी घसरले आहे. यापूर्वी कालच्या सकाळच्या सत्रात सोने ८० रुपयाने स्वस्त झाले होते तर चांदी २४० रुपयांनी महागली होती.

जळगावातील आजचा सोने चांदीचा भाव? Gold Silver Rate Today
आज गुरुवारी सोने प्रतीताेळा ५१,४०० रुपायांवर आले आहे. तर चांदीचे दर प्रति किलो ६२,२०० रुपयांवर पोहोचले आहेत.दरम्यान, सोन्याचे दर हे दिवसातून दोनदा जाहीर होतात. एक सकाळी सराफा मार्केट सुरू झाल्यानंतर आणि दुसऱ्यांदा सायकांळच्या वेळेस. त्यामुळे सोन्याच्या दरात तफावत आढळून येते.

मागील दोन ते तीन आठवड्यापासून सोन्या आणि चांदीच्या दरात सातत्याने घसरण दिसून आली. सध्या देशात लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. विवाह समारंभात सोन्याला मोठी मागणी असते. त्यामुळे सध्या देशात सोन्याची मागणी वाढली आहे. मात्र तरी देखील सोन्याचे दर घसरत असल्याचे दिसून आले.

गेल्या महिन्यापूर्वी ५४ हजार रुपयांवर असलेला सोन्याच्या भाव सध्या ५१ हजारांवर आला आहे. म्हणजेच गेल्या महिन्याभरात सोने जवळपास ३ हजार रुपयांनी स्वस्त झाले आहे. तर चांदीच्या बाबतीत गेल्या महिन्यापूर्वी चांदीचा भाव ७० हजार रुपयांवर होता. तो आता ६२ हजारांवर गेला आहे. महिन्याभरात चांदी तब्बल ७ ते ८ हजार रुपयाने स्वस्त झाली आहे.

गेल्या आठवड्यात गेल्या आठवड्यात सोने जवळपास ७०० ते ७५० रुपयाची घसरण झाली आहे. तर चांदीच्या दरात जवळपास ३६०० ते ३७०० रुपयाची घसरण झाली आहे. त्यामुळे चांदीचा प्रति किलोचा भाव ६० हजाराच्या घरात आली होती. मात्र गेल्या तीन दिवसापासून चांदीच्या भाव वाढत असल्याने चांदी पुन्हा वरच्या दिशेने जाऊ लागली आहे.

या आठवड्यात सोन्याचे दर किती बदलले
१६ मे २०२२- रुपये ५१,०४० प्रति १० ग्रॅम
१७ मे २०२२ – रुपये ५१,४३० प्रति १० ग्रॅम१७
१८ मे २०२२ – रु ५१,३५० प्रति १० ग्रॅम

या आठवड्यात चांदीचा दर किती बदलला
१६ मे २०२२- रुपये ६०,७२० प्रति किलो
१७ मे २०२२ – रुपये ६२,३५० प्रति किलो
१८ मे २०२२- रुपये ६२,५९० प्रति किलो

शुद्धता कशी ओळखावी
सोने खरेदी करायला गेल्यास २४ कॅरेट शुद्धतेच्या सोन्यावर ९९९ लिहिलेले असेल. 23 कॅरेट सोन्यावर 995 आणि 22 कॅरेटवर 916 लिहिले आहे. 18 कॅरेटवर 750 लिहिले आहे तर 14 कॅरेटवर 585 लिहिले आहे. 999 शुद्धता असलेली चांदी सर्वात शुद्ध मानली जाते.

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज

in वाणिज्य, सोने - चांदीचा भाव
SendShareTweet
चेतन पाटील

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

deokar-advt

grf ad 100x100 mm pdf

 

Next Post
bhadgaon accident

वाळूचे ट्रॅक्टर उलटले : तिघे जागीच ठार, दोन चुलत भावांचा समावेश

Ekdant Sankashti Chaturthi

आज एकदंत संकष्टी चतुर्थी, जाणून घ्या शुभ मुहूर्त, चंद्रोदयाची वेळ आणि व्रत कथा

supriya-sule-jalgaon-roads

चक्क सुप्रिया सुळेंनी काढली जळगावच्या रस्त्यांची इज्जत, आता तरी मनपाला लाज वाटेल का?

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

Join WhatsApp Group