आजचा सोने चांदीचा भाव : २४ मे २०२१

मे 24, 2021 8:59 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मे २०२१ । मागील गेल्या तीन चार दिवसापासून  जळगावातील सुवर्णबाजारात सोन्याचे दर स्थिर आहे. आज सोमवारी देखील सोन्याचे भाव जैसे थे चं आहे. तर

gold silver

चांदी देखील स्थिर आहे.

जळगावातील सराफ बाजारात मागील गेल्या महिन्याभरात सोने आणि चांदीच्या दरात मोठी चढ उतार दिसून आली आहे. गेल्या एका आठवड्यात चांदीच्या दरात तर ५ हजार ४०० रुपयाने महागले आहे. तर सोन्याच्या किंमतीत देखील काहीसा वाढ झाली आहे.

सोन्याचा भाव

२४ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव ४,९०७ रुपये झाला आहे. सोन्याचा १० ग्रामचा दर ४९,०७० रुपये इतका आहे. २२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्राम भाव ४,६७३ रुपये इतका आहे. तर १० ग्रामसाठी तुम्हाला ४६,७३० रुपये मोजावे लागतील.

चांदीचा भाव 

आज १ ग्राम चांदीचा भाव आज ७६.०४ रुपये इतका असून १ किलोचा दर ७६.४०० रुपये इतका आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now