Monday, May 23, 2022
Jalgaon Live News
Download App
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • प्रशासन
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

स्पर्धेच्या युगात स्मार्टनेस वापर करुन पुढे व्हा : तज्ज्ञांचा सल्ला

red
सायसिंग पाडवीbyसायसिंग पाडवी
April 24, 2022 | 9:18 am

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ एप्रिल २०२२ । विद्यार्थी व त्यांचे पालक काेणताही निर्णय घेताना उशीर करतात. हे स्पर्धेचे युग आहे जेव्हा जेईई , नीट यासारख्या परीक्षा तुम्ही देतात त्या परीक्षेची स्पर्धा ही फक्त, शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची आपसात नसते तर राष्ट्रीय लेव्हल च्या परीक्षांची स्पर्धा देखील राष्ट्रीयच असते त्यामुळे आपली स्पर्धा हे सगळ्या विद्यार्थ्यांशी असून या स्पर्धेच्या युगात स्माटनेस चा वापर करुन आपण पुढे जायला हवे. यासाठी याेग्य मार्गदर्शन घेणे गरजेचे असल्याचे काेटा येथील शैक्षणिक तज्ञांनी मुलांना मार्गदर्शनात सांगितले. 

शहरातील संभाजी राजे नाट्यगृहात नुकताच माेशन इन्स्टिट्युट काेटा यांच्यातर्फे नीट, जेईई, होमी भाभा सारख्या महत्वाच्या स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असलेला सेमिनार नुकताच पार पडला. भुसावळ आणि जळगाव याठीकाणी माेफत सेमिनारचे आयाेजन विद्यार्थ्यांसाठी करण्यात आले हाेते. 

या कार्यक्रमात मोशन चे कोटा येथील सह संचालक अमित वर्मा, मोशन चे maths विभागप्रमुख आतिष अग्रवाल कोटा, मोशन चे डायरेक्टर नितीन पाटील हे यांनी मुलांना मार्गदर्शन केले. यामध्ये त्यांनी आजच्या काळातील शैक्षणिक क्षेत्रातील आव्हाने, स्पर्धा याविषयी मुलांना सविस्तर माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक करीयर मध्ये आपले करीयर निवडतानाही कशी काळजी घ्यायची याविषयी सांगत विविध प्रकारच्या उदाहरणांसह मुलांना स्पर्धा परीक्षांसाठी कशी तयारी करावी याबद्दल माहिती दिली. त्याचप्रमाणे मुलांचा सर्वांगीण विकास कसा हाेईल , त्यांचे व्यक्तिमत्व देखील कशा प्रकारे चांगले हाेईल , मुलांमधील आत्मविश्वास वाढण्यासाठी लागणाऱ्या गाेष्टी याविषयी सुद्धा सविस्तर मार्गदर्शन केले. नीट आणि जेईईत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांनी देखील आपला अनुभव सांगितला. यावेळी मुलांचा उत्स्फुर्त सहभाग यावेळी पाहायला मिळाला. 

सेमीनारमध्ये सहभागी प्रत्येक विद्यार्थ्याला सहभाग प्रमाणपत्र देण्यात अाले. तर विजेत्यांना आयआयटी मुंबई व किंग एडवर्ड हॉस्पिटल, सेठ गोरधनदास सुंदरदास मेडिकल कॉलेजला भेट देण्याची संधी मिळणार आहे. यावेळी माेशनच्या प्रमुख शैलजा पाटील, प्रदिप चव्हाण, अकॅडमिक हेड प्रियदर्शनी पाटील यांची उपस्थिती हाेती. 

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज

in जळगाव शहर
SendShareTweet
सायसिंग पाडवी

सायसिंग पाडवी

deokar-advt

grf ad 100x100 mm pdf

 

Next Post
manoj biyani

ट्रॅव्हल्सच्या प्रवासात सांभाळून : भाजप नगरसेवकाच्या ४० लाखांच्या बॅगवर डल्ला

yaval panchyat samiti

यावल पंचायत समितीला हवे कायमस्वरूपी गटविकास अधिकारी

petrol diesel 1 1

पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, वाचा तुमच्या शहरातील नवीनतम दर?

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.