नोकरी सुवर्णसंधी.. गेल इंडियामध्ये ‘या’ पदांसाठी बंपर भरती

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक चांगली संधी चालून आलीय. नैसर्गिक वायू कंपनी गेल इंडियामध्ये विविध पदांसाठी मोठी भरती निघाली आहे. त्यानुसार पदांनुसार इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख २ फेब्रुवारी २०२३ आहे. GAIL India Limited Bharti 2023

एकूण रिक्त पदे : 277

या पदांसाठी होणार भरती?
मुख्य व्यवस्थापक (नूतनीकरणक्षम ऊर्जा)-5
वरिष्ठ अभियंता (नूतनीकरणक्षम ऊर्जा)-15
वरिष्ठ अभियंता रसायन-13
वरिष्ठ अभियंता मेकॅनिकल-53
वरिष्ठ अभियंता इलेक्ट्रिकल-28
वरिष्ठ अभियंता इन्स्ट्रुमेंटेशन-14
वरिष्ठ अभियंता (GAILTEL (TC/TM) – 3
वरिष्ठ अभियंता मीटरली-5
वरिष्ठ अधिकारी अग्निशमन आणि सुरक्षा-25
वरिष्ठ अधिकारी C&P – 32
वरिष्ठ अधिकारी विपणन-23
वरिष्ठ अधिकारी वित्त आणि लेखा-23
वरिष्ठ अधिकारी मानव संसाधन-24
अधिकारी सुरक्षा-14

शैक्षणिक पात्रता :
चीफ मॅनेजर रिन्युएबल एनर्जी-
इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इन्स्ट्रुमेंटेशन आणि कंट्रोल/इलेक्ट्रिकल आणि इंस्ट्रुमेंटेशन/केमिकल इंजिनीअरिंगमध्ये किमान 65% गुणांसह बॅचलर पदवी आणि 12 वर्षांचा अनुभव.
वरिष्ठ अभियंता – 65% गुण आणि एक वर्षाच्या अनुभवासह संबंधित विषयातील अभियांत्रिकी पदवी.
वरिष्ठ अधिकारी – संबंधित क्षेत्रातील बॅचलर पदवी.

वयाची अट : ०२ फेब्रुवारी २०२३ रोजी २८ ते ४० वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 2 फेब्रुवारी 2023

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा