जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जानेवारी २०२२ । धरणगाव तालुक्यातील अहिरे बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेत भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ध्वजारोहण ग्रामपंचायत सदस्य विजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक धनराज वणखडे, सुनिल पाटील, प्रभारी ग्रामसेवक जयश्री पाटील, अंगणवाडी सेविका, गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हे देखील वाचा :
- अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत सावदा रेल्वे स्थानकाचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण
- मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना निधी पत्राचे वाटप
- जळगावातील बॅटरी चोरी घटनेतील दोन संशयित जेरबंद
- महाराष्ट्रावर चक्रीवादळाचं संकट? ‘या’ भागात मुसळधार पाऊस कोसळणार; जळगावात कसे राहणार हवामान?
- महानिरीक्षकांकडून जळगाव पोलिसांची कानउघडणी