⁠ 
बुधवार, ऑक्टोबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | शिवसेना ठाकरे गटाकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; चाळीसगावमधून उन्मेष पाटीलांना संधी

शिवसेना ठाकरे गटाकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; चाळीसगावमधून उन्मेष पाटीलांना संधी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑक्टोबर २०२४ । विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने ६५ उमेदवारांच्या नावाची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये चाळीसगावमधून उन्मेष पाटील यांनी तर पाचोरामधून वैशाली सुर्यवंशी यांना संधी देण्यात आली आहे. दरम्यान, वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे पुन्हा एकदा निवडणूक लढवणार आहेत. तर वांद्रे पूर्वमधून वरुण सरदेसाई मैदानात आहेत. याच ठाकरे गटाने कोणाला कुठून संधी दिली आहे. हे जाणून घेऊ…

कोणाला कुठून मिळालं तिकीट?
१. १७ – चाळीसगाव : उन्मेश पाटील

२. १८ – पाचोरा: वैशाली सुर्यवंशी

३. २५ – मेहकर (अजा): सिध्दार्थ खरात

४. २९ – बाळापूर: नितीन देशमुख

५. ३१ – अकोला पूर्व: गोपाल दातकर

६. ३४ वाशिम (अजा): डॉ. सिध्दार्थ देवळे

७. ३७ – बडनेरा: सुनील खराटे

८. ५९ – रामटेक: विशाल बरबटे

९. ७६ – वणी: संजय देरकर

१०. ८८ – लोहा: एकनाथ पवार

११. ९३ – कळमनुरी: डॉ. संतोष टारफे

१२. ९६ – परभणी: डॉ. राहुल पाटील

१३. ९७ गंगाखेड: विशाल कदम

१४. १०४ – सिल्लोड: सुरेश बनकर

१५. १०५ – कन्नड: उदयसिंह राजपुत

१६ १०७ – संभाजीनगर मध्य: किशनचंद तनवाणी

१७. १०८ – संभाजीनगर प. (अजा): राजु शिंदे

१८. ११२ – वैजापूर: दिनेश परदेशी

१९. ११३ – नांदगांव: गणेश धात्रक

२०. ११५ – मालेगांव बाह्य : अद्वय हिरे

२१. १२१ – निफाड: अनिल कदम

२२. १२४ – नाशिक मध्य: वसंत गीते

२३. १२५ – नाशिक पश्चिम: सुधाकर बडगुजर

२४. १३० – पालघर (अज) : जयेंद्र दुबळा

२५. १३१ बोईसर (अज): डॉ. विश्वास वळवी
२६. १३४ – भिवंडी ग्रामीण (अज): महादेव घाटळ
२७. १४० – अंबरनाथ (अजा): राजेश वानखेडे

२८. १४३ – डोंबिवली: दिपेश म्हात्रे

२९. १४४ – कल्याण ग्रामिण: सुभाष भोईर

३०. १४६ – ओवळा माजिवडा: नरेश मणेरा

३१. १४७ – कोपरी पाचपाखाडी : केदार दिघे

३२. १४८ – ठाणे : राजन विचारे

३३. १५० – ऐरोली: एम. के. मढवी

३४. १५४ – मागाठाणे: उदेश पाटेकर

३५. १५६ – विक्रोळी : सुनील राऊत

३६. १५७ – भांडुप पश्चिम: रमेश कोरगावकर

३७. १५८ – जोगेश्वरी: पूर्व अनंत (बाळा) नर

३८. १५९ – दिंडोशी : सुनील प्रभू

३९. १६३ – गोरेगांव: समीर देसाई

४०. १६६ – अंधेरी पूर्व: ऋतुजा लटके

४१. १७३ – चेंबूर: प्रकाश फातर्पेकर

४२. १७४ – कुर्ला (अजा): प्रविणा मोरजकर

४३. १७५ – कलीना: संजय पोतनीस

४४. १७६ – वांद्रे पूर्व: वरुण सरदेसाई

४५. १८१ – माहिम: महेश सावंत

४६. १८२ – वरळी: आदित्य ठाकरे

४७. १८९ – कर्जत: नितीन सावंत

४८. १९० – उरण: मनोहर भोईर

४९. १९४ – महाड: स्नेहल जगताप

५०. २२१ – नेवासा: शंकरराव गडाख

५१. २२८ – गेवराई: बदामराव पंडीत

५२. २४२- धाराशिव: कैलास पाटील

५३. २४३ – परांडा: राहुल ज्ञानेश्वर पाटील

५४. २४६ – बार्शी: दिलीप सोपल

५५. २५१ – सोलापूर दक्षिण: अमर रतिकांत पाटील

५६. २५३ – सांगोले: दिपक आबा साळुंखे

५७. २६१ – पाटण: हर्षद कदम

५८. २६३ – दापोली: संजय कदम

५९. २६४ – गुहागर: भास्कर जाधव

६०. २६६ – रत्नागिरी: सुरेंद्रनाथ (बाळ) माने

६१. २६७ – राजापूर: राजन साळवी

६२. २६९ – कुडाळ: वैभव नाईक

६३. २७० – सावंतवाडी: राजन तेली

६४. २७२ – राधानगरी: के.पी. पाटील

६५. २७७ – शाहूवाडी: सत्यजीत आबा पाटील

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.