⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | विधानसभेसाठी कॉंग्रेसची पहिली 48 उमेदवारांची यादी जाहीर; रावेरमधून ॲड. धनंजय चौधरींना संधी

विधानसभेसाठी कॉंग्रेसची पहिली 48 उमेदवारांची यादी जाहीर; रावेरमधून ॲड. धनंजय चौधरींना संधी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ ऑक्टोबर २०२४ । महाविकास आघाडीमधील जागांचा तिढा काहीसा निवळला असल्याचं दिसत असून यातच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस पक्षाने 48 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये रावेरमधून विद्यमान आमदार शिरीष चौधरी यांचे पुत्र ॲड. धनंजय शिरीष चौधरी यांना संधी देण्यात आली आहे.

महाविकास आघाडीतून ठाकरे गट आणि शरद पवार गटाकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली होती. यानंतर काँग्रेस पक्षाकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत एकूण 48 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे.काँग्रेसच्या या यादीत काही ठिकाणी विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर काही ठिकाणी नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे

कॉंग्रेसने जाहीर केलेल्या उमेदवारांची नावे
अक्कलकुवा – ॲड. के.सी. पाडवी
शहादा – राजेंद्रकुमार कृष्णराव गावित
नंदुरबार – किरण दामोदर तडवी
नावापूर – श्रीकृष्णकुमार सुरुपसिंग नाईक
साक्री – प्रविण बापू चौरे
धुळे ग्रामीण – कुणाल रोहिदास पाटील
रावेर – ॲड. धनंजय शिरीष चौधरी
मलकापूर – राजेश पंडितराव एकाडे
चिखली – राहुल सिद्धिविनायक बोंद्रे
रिसोड – अमित सुभाषराव झनक
धामणगाव रेल्वे – प्रा.वीरेंद्र वाल्मीकराव जगताप
अमरावती – डॉ.सुनील देशमुख
तिवसा – ॲड. यशोमती चंद्रकांत ठाकूर
अचलपूर – अनिरुद्ध सुभानराव देशमुख
देवळी – रणजीत प्रताप कांबळे
नागपूर दक्षिण पश्चिम – प्रफुल विनोदराव गुडधे
नागपूर मध्यवर्ती बंटी बाबा शेळके
नागपूर पश्चिम – विकास पी. ठाकरे
नागपूर उत्तर – डॉ. नितीन काशिनाथ राऊत
साकोली – नानाभाऊ फाल्गुनराव पटोले
गोंदिया – गोपालदास शंकरलाल अग्रवाल
राजुरा – सुभाष रामचंद्रराव धोटे
ब्रह्मपुरी – विजय नामदेवराव वडेट्टीवार
चिमूर – सतीश मनोहरराव वारजूकर
हदगाव – माधवराव निवृत्तीराव पवार पाटील
भोकर – तिरुपती बाबुराव कदम कोंडेकर
नायगाव – मीनल निरंजन पाटील (खतगावकर)
पाथरी – सुरेश अंबादास वरपुडकर
फुलंब्री – विलास केशवराव औताडे
मीरा भाईंदर – सय्यद मुजफ्फर हुसेन
मालाड – पश्चिम अस्लम आर. शेख
चांदिवली – मोहम्मद आरिफ नसीम खान
धारावी – डॉ. ज्योती एकनाथ गायकवाड
मुंबादेवी – अमीन अमीराली पटेल
पुरंदर – संजय चंद्रकांत जगताप
भोर – संग्राम अनंतराव थोपटे
कसबा पेठ – रवींद्र हेमराज धंगेकर
संगमनेर – विजय उर्फ बाळासाहेब थोरात
शिर्डी – श्रीमती. प्रभावती जे. घोगरे
लातूर ग्रामीण – धिरज विलासराव देशमुख
लातूर शहर – अमित विलासराव देशमुख
अक्कलकोट – सिद्धराम सतलिंगप्पा म्हेत्रे
कराड दक्षिण – पृथ्वीराज चव्हाण
कोल्हापूर दक्षिण – रुतुराज संजय पाटील
करवीर – राहुल पांडुरंग पाटील
हातकणंगले – राजू जयंतराव आवळे
पलूस-कडेगाव – डॉ.विश्वजीत पतंगराव कदम
जत – विक्रमसिंह बाळासाहेब सावंत

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.