जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जुलै २०२१ । गेल्या अनेक महिन्या पासून लसीकरणाची गती कमी जास्त तर कधी बंद झालेली आपण पाचोरा तालुक्यात बघितली. त्यात लसीचा पुरेसा पुरवठा नसेल किंवा लसीकरण केंद्रावर होत असलेली गर्दी पण नंतर 84 दिवससाचा थांबा दुसऱ्या डोस मध्ये पण हळू हळू का होईना.
पाचोरा तालुक्यात लसीकरण हे जवळपास 48 हजार 722 इतके झाले आहे यात ग्रामीण भाग पाचोरा लगतची गावे समाविष्ट आहे.. यात पहिला डोस लागलेली लोकांची संख्या -37594 इतकी तर
दुसरा डोस लागलेली संख्या -11128 आहे आकडा जरी दिलासादायक असला तरी नागरिकांनी अजून काळजी सोडू नये मास्क सॅनिटायझर याचा वापर करावा.सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये नियमाचे पालन करावे. जळगाव लाईव्ह तर्फे नागरिकांना काळजी पूर्वक विन्नती