⁠ 
शनिवार, मे 18, 2024

एरंडोलकरांनो.. आधार अपडेट करून घ्या!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ ऑगस्ट २०२२ । एरंडोल येथे मतदार यादीतील तपशिलाच्या जोडणी करिता आणि प्रमाणीकरणासाठी मतदाराकडून ऐच्छिकपणे आजाराची माहिती संग्रहित करण्यासाठी वोटर हेल्पलाइन या ॲपद्वारे मतदारांना स्वतःचे आणि आपल्या परिजनांचे तसेच गरुडा वरून बीएलओ यांनी आपल्या मतदार केंद्रातील सर्व मतदारांचे आधार अपडेट करून घेण्याबाबत सूचना करण्यात आली आहे. नागरिकांनी आपले आधार अपडेट करावे असे आवाहन तहसीलदार सुचिता चव्हाण यांनी केले आहे.


विशेष संक्षिप्त पुननिरीक्षण कार्यक्रमासंदर्भात देखील दिनांक ९ नोव्हेंबर २०२२ बुधवारपासून ते २६ डिसेंबर २०२२ पर्यंत प्रारूप यादी प्रसिद्धी दावे आकृती स्वीकारणे विशेष मोहीम राबविणे व दावे हरकती निकाली काढणे इत्यादी कार्यक्रम होणार आहेत एरंडोल तालुक्याचे सर्व १३७ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना अवगत करण्यात आले आहे.