जळगाव लाईव्ह न्यूज । २३ नोव्हेंबर २०२१ । पाचोरा येथील नागसेन नगरातील तथा आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते, पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे माजी कर्मचारी युवराज दामू खेडकर (वय ६०,) यांचे नुकतेच हृदयविकाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात २ मुले, २ मुली, नातवंडे असा परिवार आहे. ते भय्या खेडकर यांचे वडील होत.
जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज