⁠ 
बुधवार, डिसेंबर 11, 2024
[aioseo_breadcrumbs]

‎ उप प्रांतपालपदी गिरीश‎ सिसोदिया यांची निवड‎

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मे २०२२ । ‎ लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या‎ द्वितीय उपप्रांतपालपदी गिरीश‎ ‎ सिसोदिया‎ ‎यांची‎ ‎ निवडणूक‎ ‎ प्रक्रियेद्वारे‎ ‎ निवड करण्यात‎ ‎ आली.‎ जळगाव शहराला १५ वर्षांनंतर हा‎ बहुमान मिळाला.‎ लायन्स क्लब इंटरनॅशलची ही‎ प्रांतीय परिषद सिल्वासा (गुजरात)‎ येथे झाली. या परिषदेत खान्देश,‎ मराठवाडा, विदर्भ येथील १६‎ जिल्ह्यांतील ४९० सदस्य उपस्थित‎ होते. परिषद प्रांतपाल दिलीप मोदी‎ यांच्या अध्यक्षतेत घेण्यात आली.‎ परिषदेला माजी आंतरराष्ट्रीय‎ संचालक डॉ. नवल मालू‎ (औरंगाबाद), डॉ. व्ही. के. लडिया‎ , राजू मनवाणी, नरेंद्र भंडारी यांनी‎ मार्गदर्शन केले. निवडणूक‎ प्रक्रियेदरम्यान माजी प्रांतपाल प्रेम‎ रायसोनी, एच. एन. जैन, सतीश‎ चरखा, सुगन मुणोत, रवींद्र गांधी,‎ शिरीष सिसोदिया, रितेश छोरीया‎ आदींनी सहकार्य केले.‎