ECHS अंतर्गत मुंबईत मोठी भरती ; 8 वी ते ग्रॅज्युएट्सना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी..

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । 8 वी ते ग्रॅज्युएट्सना सरकारी नोकरीची संधी चालून आलीय. माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना, मुंबई येथे भरती होणार आहे. यासाठीची जाहिरात (ECHS Bharti 2023) प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा असून अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2023 आहे. ECHS Recruitment 2023

एकूण पदसंख्या : 10

भरण्यात येणाऱ्या पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता
1) वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) –
उमेदवारांनी संबंधित पदांनुसार MBBS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

2) फार्मासिस्ट (Pharmacist) – उमेदवारांनी संबंधित पदांनुसार B.Pharm पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

3) नर्सिंग असिस्टंट (Nursing Assistant) – उमेदवारांनी संबंधित पदांनुसार B.Sc Nursing /GNM Diploma पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. (ECHS Recruitment 2023)

4) लॅब टेक्निशियन (Lab Technician) – उमेदवारांनी संबंधित पदांनुसार B.Sc पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

5) डेटा एन्ट्री ऑपरेटर (Data Entry Operator) – उमेदवारांनी संबंधित पदांनुसार बारावी किंवा ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

6) ड्रायव्हर (Driver) – उमेदवारांनी संबंधित पदांनुसार आठवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.
7) महिला परिचर (Female Attendant) – उमेदवारांनी संबंधित पदांनुसार दहावी आणि कम्प्युटर ज्ञान पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. (ECHS Recruitment 2023)

8) प्रयोगशाळा सहाय्यक (Laboratory Assistant) – उमेदवारांनी संबंधित पदांनुसार DMLT पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

इतका पगार मिळेल :
वैद्यकीय अधिकारी Rs. 75,000/-
फार्मासिस्ट Rs. 28,000/-
नर्सिंग असिस्टंट Rs. 28,000/-
लॅब टेक्निशियन Rs. 28,000/-
डेटा एन्ट्री ऑपरेटर Rs. 19,700/-
ड्रायव्हर Rs. 19,700/-
महिला परिचर Rs. 16,800/-
प्रयोगशाळा सहाय्यक Rs. 28,000/-

अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज करण्याचा पत्ता : स्टेशन मुख्यालय ईसीएचएस सेल, मुंबई उपनगर, आयएनएस तानाजी, सायन ट्रॉम्बे रोड, मानखुर्द, मुंबई – 400088.
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : इथे क्लीक करा